Jump to content

"टी.एम. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
Filled in 3 bare reference(s) with reFill 2
ओळ ६७: ओळ ६७:
'''त्र्यंबक मुकुंदराव कांबळे''' ( – २८ सप्टेंबर २०१३), '''टी.एम. कांबळे''' म्हणून लोकप्रिय, हे एक भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ता होते. ते [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)]] पक्षाचे नेते होते, हा पक्ष [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा वारसा लाभलेल्या [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]चा एक गट आहे. इ.स. १९९०-९६ दरम्यान, ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधान परिषदेचे]] सदस्य होते. ते एक लोकप्रिय [[दलित]] नेते होते.<ref name="Minister should disclose those against raising Khairlanji''">{{cite news |url=http://ibnlive.in.com/generalnewsfeed/news/minister-should-disclose-those-against-raising-khairlanji/206247.html |title=Minister should disclose those against raising Khairlanji |agency=[[Press Trust of India|PTI]] |date=5 August 2010 |publisher=[[CNN-IBN|IBN Live]] |accessdate=8 December 2010|archiveurl=https://web.archive.org/web/20121013220742/http://ibnlive.in.com/generalnewsfeed/news/minister-should-disclose-those-against-raising-khairlanji/206247.html|archivedate=2012-10-13}}</ref><ref name="Dalit fury: Blame it on failed leaders">{{cite news |url=http://economictimes.indiatimes.com/articleshow/660591.cms |title=Dalit fury: Blame it on failed leaders |last=Kuber |first=Girish |agency=[[The Times of India|TNN]] |date=1 December 2006 |publisher=Economic Times |accessdate=8 December 2010}}</ref>

कांबळे हे भारतीय [[दलित पँथर]]च्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते [[मराठवाडा विद्यापीठ]]ाच्या [[नामांतर आंदोलन|नामांतर लढ्यातील]] समन्वयवादी नेते, तसेच दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] कार्यकर्ता व [[मराठी बौद्ध|बौद्ध धर्मीय]] होते. कांबळे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)]] चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते [[रामदास आठवले]] यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)]] या नव्या पक्षाची स्थापना केली, आणि त्याचे अध्यक्ष झाले.<ref>https://www.bhaskar.com/news/MH-PUN-rpi-leader-tm-kamble-dead-4388579-NOR.html</ref><ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-t-m-kamble-died-209387/</ref><ref>http://www.prahaar.in/new/tag/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html</ref>
कांबळे हे भारतीय [[दलित पँथर]]च्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते [[मराठवाडा विद्यापीठ]]ाच्या [[नामांतर आंदोलन|नामांतर लढ्यातील]] समन्वयवादी नेते, तसेच दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] कार्यकर्ता व [[मराठी बौद्ध|बौद्ध धर्मीय]] होते. कांबळे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)]] चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते [[रामदास आठवले]] यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)]] या नव्या पक्षाची स्थापना केली, आणि त्याचे अध्यक्ष झाले.<ref>{{Cite web|url=https://www.bhaskar.com/news/MH-PUN-rpi-leader-tm-kamble-dead-4388579-NOR.html|title=आरपीआई नेता टीएम कांबले का निधन|date=29 सप्टें, 2013|website=Dainik Bhaskar}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-t-m-kamble-died-209387/|title=माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे निधन|date=29 सप्टें, 2013}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.prahaar.in/new/tag/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/|title=टी. एम. कांबळे &#124;}}</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html</ref>

२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र, [[लातूर]] येथे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.<ref>{{cite news |url=http://www.indianexpress.com/news/rpi-leader-t-m-kamble-dies/1175812/ |title=RPI leader T M Kamble dies|date=1 December 2006 |publisher=The Indian Express |accessdate=1 October 2013}}</ref>

२२:१५, ३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

टी.एम. कांबळे

कार्यकाळ
१९९० – १९९६

मृत्यू २८ सप्टेंबर २०१३
लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले), भारतीय रिपब्लिकन पक्ष (डेमोक्रॅटिक)
वडील मुकुंदराव कांबळे
व्यवसाय समाजकारण व राजकारण
धर्म बौद्ध

त्र्यंबक मुकुंदराव कांबळे ( – २८ सप्टेंबर २०१३), टी.एम. कांबळे म्हणून लोकप्रिय, हे एक भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ता होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते होते, हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. इ.स. १९९०-९६ दरम्यान, ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते एक लोकप्रिय दलित नेते होते.[][]

कांबळे हे भारतीय दलित पँथरच्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील समन्वयवादी नेते, तसेच दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक आंबेडकरवादी कार्यकर्ता व बौद्ध धर्मीय होते. कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या नव्या पक्षाची स्थापना केली, आणि त्याचे अध्यक्ष झाले.[][][][][]

२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र, लातूर येथे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.[]

संदर्भ

  1. ^ "Minister should disclose those against raising Khairlanji". IBN Live. PTI. 5 August 2010. 2012-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 December 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Kuber, Girish (1 December 2006). "Dalit fury: Blame it on failed leaders". Economic Times. TNN. 8 December 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "आरपीआई नेता टीएम कांबले का निधन". Dainik Bhaskar. 29 सप्टें, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे निधन". 29 सप्टें, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "टी. एम. कांबळे |".
  6. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html
  7. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html
  8. ^ "RPI leader T M Kamble dies". The Indian Express. 1 December 2006. 1 October 2013 रोजी पाहिले.