"मोहरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
माहितीत भर घातली. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|मोहरी बुद्रुक|मोहरीचे तेल}} |
{{गल्लत|मोहरी बुद्रुक|मोहरीचे तेल}} |
||
[[भारतीय खाद्यपदार्थ|भारतीय खाण्यात]] येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. |
[[भारतीय खाद्यपदार्थ|भारतीय खाण्यात]] येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. अन्य नावे : Brassica juncea. इंग्रजीत Leaf Mustard. |
||
पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात. |
पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात. |
||
याच प्रकारच्या दुसऱ्या एका भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. मोहरीपासून तेलसुद्धा काढतात. विशेषत: उत्तर भारतात स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरतात व ते तेल अंगाला-डोक्याला लावतात. मोहरीची लागवड भारतात सर्वत्र होते. मोहरीची अन्य नावे : राई, प्रियंगु/प्रियंगू. सुंदर स्रियांच्या स्पर्शाने प्रियंगु (पिंपळी) बहरतो, असा कविसंकेत आहे. |
|||
मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बऱ्याच जाती आहेत. |

[[चित्र:Mohri_pik.JPG|right|thumb|150px|मोहरीचे पीक]][[चित्र:Mohri_fule_pane.JPG|right|thumb|150px|मोहरीच्या रोपा पाने व फुले]] |
[[चित्र:Mohri_pik.JPG|right|thumb|150px|मोहरीचे पीक]][[चित्र:Mohri_fule_pane.JPG|right|thumb|150px|मोहरीच्या रोपा पाने व फुले]] |
||
[[चित्र:Mohri.JPG|right|thumb|150px|मोहरी (बिया)]] |
[[चित्र:Mohri.JPG|right|thumb|150px|मोहरी (बिया)]] |
||
[[चित्र:Sarsoo.JPG|right|thumb|150px|सरसू (मोहरीचाच एक प्रकार)याचे दाणे मोठे असतात]] |
[[चित्र:Sarsoo.JPG|right|thumb|150px|सरसू (मोहरीचाच एक प्रकार) याचे दाणे मोठे असतात]] |
||
[[चित्र:Mohri_dal.JPG|right|thumb|150px|लोणच्यात वापरण्यात येणारी मोहरीची डाळ]] |
[[चित्र:Mohri_dal.JPG|right|thumb|150px|लोणच्यात वापरण्यात येणारी मोहरीची डाळ]] |
||
२२:३४, ३० डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. अन्य नावे : Brassica juncea. इंग्रजीत Leaf Mustard. पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात.
याच प्रकारच्या दुसऱ्या एका भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. मोहरीपासून तेलसुद्धा काढतात. विशेषत: उत्तर भारतात स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरतात व ते तेल अंगाला-डोक्याला लावतात. मोहरीची लागवड भारतात सर्वत्र होते. मोहरीची अन्य नावे : राई, प्रियंगु/प्रियंगू. सुंदर स्रियांच्या स्पर्शाने प्रियंगु (पिंपळी) बहरतो, असा कविसंकेत आहे.
मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बऱ्याच जाती आहेत.