मोहरीचं तेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहरीचे तेल या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहरीचे तेल हे मोहरीपासून बनविण्यात येते.हे एक खाद्यतेल आहे. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात.हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो.भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो.