"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
2405:204:930F:EF63:2BEF:2D1F:ACC3:5829 (चर्चा)यांची आवृत्ती 1721809 परतवली. खूणपताका: उलटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १: | ओळ १: | ||
==महादेव कोळी== |
|||
महादेव कोळी ही जात नसून आदिवासी जमात आहे.आदिवासी म्हणजे अनादी काळापासून अस्तित्वात असलेले लोक. या जमातीच्या लोकांचे वास्तव्य एकेकाळी वाड्यांत नसून पाड्यांत होते आज रोजी यांचे गावात जरी स्थलांतर झाले असले तरीही प्रत्येक गावी या जमातीच्या स्वतःच्या स्वतंत्र वस्त्या आहेत. पूर्वीच्या काळी या जमातीच्या लोकांचा व्यवसाय शिकार करणे व जंगलातील फळे, डिंक, जडी-बूटी गोळा करणे हा होता. त्यावरच त्यांची उपजीविका चालत असे. आज ह्या जमातीचे लोक मजुरीचे काम करतात. या महादेव कोळी लोकांना पूर्वीपासूनच वडिलोपार्जित व इनामी जमिनी नाहीत. यांना कोणत्याही राजा महाराजांकडून कोणत्याही प्रकारची वतनदारी व जहागिरी मिळालेल्या नाहीत. |
|||
महादेव कोळी जमातीचे मूळ वास्तव्य हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असलेला बालाघाट महादेव डोंगर हे होय. हा डोंगर हैदराबाद संस्थानाच्या भारतातील समावेशानंतर महाराष्ट्रात विलीन झाला. |
|||
भागानगर म्हणजे हैद्राबादच्या निजामाचे संस्थान. या निजामच्या संस्थानांतील मिटपल्ली आता बिदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. |
|||
पूवीचे नाव धाराशिव, आजचे नाव उस्मानाबाद जिल्हा. |
|||
पूर्वीचे नाव लटलूर, आजचे नाव लातूर जिल्हा. |
|||
बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीचे 1836 पुर्वीचे मानवंश लेखकांचे पुरावे आज रोजी उपलब्ध आहेत 1836 पुर्वी बालाघाट महादेव डोंगरा ऐवजी कोळी महादेव जमात महाराष्ट्र राज्यातील बालघाट महादेव डोंगर सोडून कोणत्या हि जिल्हात किंवा संस्थानात अस्तीत्वात नव्हती आजच एवढे कोळी महादेव महाराष्ट्रात सवलती साठी उपजले याचे ऐतिहाशिक पुराव्या वरुण मानववंश द्रष्टकोणातून संशोधन झाले पाहिजे हैद्राबाद संस्थांन भारतात विलीन झाल्या पासुन शासकीय द्रष्टीकोणातून महादेव कोळी जमाती बदलचे संशोधन झालेले नाही आसे trti ने माहिती अधिकारात लिहून दिलेले आहे |
|||
ऐतिहासिक पुराव्या प्रमाणे महाराष्ट्राच्या वेगवळ्या भागात कांही डोंगरांना समान नावे आहेत त्याचाच गौर फायदा घेऊन कांही लोखकांनी चुकीचे लेखन करुण जनमानसात संभ्रम निर्माण केलेला आहे |
|||
1) बालाघाट महादेव डोंगर मराठवाडा लातूर |
|||
2)हारिश्रचँद्र महादेव डोंगर पश्चीम महाराष्ट्र |
|||
3)सातपुड्याचा महादेव डोंगर विदर्भ |
|||
बालाघाट महादेव डोंगरातील कोळी महादेव जमातीचे लोक महादेवचे भक्त आहेत त्या मुळेच बालाघाट महादेव डोंगराला महादेव डोंगर या नावाने पुर्वी पासुन संबोधन्यात व ओळखन्यात येते कोळी महादेव जमातीने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही जिल्हात स्थलंतर केल्याचे पुरावे संशोधकाडे उपलब्द नाहीत |
|||
समजा कोळी महादेव जामातीने स्थलंतर केलेले आसे थोड्या वेळासाठी ग्रहीत धरु परंतू कोणताही समाज कोणत्याही कारणाने 100 % स्थलंतरीत होऊ शकत नाही बाप कोळी महादेव असल्याशिवा मुलगा कोळी महादेव असूच शकत नाही याचा अर्थ कोणीतरी स्वताहाच्या फायद्या साठी खोटे लिखांन करुण शासकीय फायदा लाटत आहे हे उघड सत्य आहे कोळी महादेव स्थलंत्तरा बाबत कांही इतिहासकारानी खोडसाळापणाने खोटारडेपणाचे लिखान केल्याचे ऐतिहाशिक पुराव्यावरुण अढळून येते हे निश्चीत आहे |
|||
कोळी महादेव जमात बालाघाट महादेव डोंगरात आज हि आपले मुळ अस्तीत्व कायम टिकऊन स्वतंत्र्य वाड्या वस्तीच्या स्वरुपात निवास करत आहे पुर्वीच्या काळी बालाघाट महादेव डोंगर रांगाचा चा भाग जंगलानी व्याप्त होता आज रोजी बालाघाट महादेव डोंगरात मानवी वस्तीची वाढ झाली असली तरी जुन्या संस्कृतीक वारसा व इतिहास नस्ट होत नाही |
|||
कोळी महादेव जमातीचे देव देवता महादेव व महादेवाच्या अंशआवतारा पैकी विरभद्र मारुती उदा बारा रुद्र असून कुलदेवी तुळजापुरची भवाणी माता आहे हिलाच सती माता म्हणतात हि महादेवा ची पहिली धर्मपत्नी दक्षप्रजापतीकन्या सती माता आहे बालाघाट महादेव डोंगरातील कोळी महादेव जमातीचे लोक महादेवाला स्वताहाचा मेव्हाणा व सतीला बहीन विरभद्राला भाचा व दक्षप्रजापतीला आपला पिता मानतात तोच खरा कोळी महादेव आहे |
|||
कोळी महादेव जमातीला कोणतीही उपजमात किंवा दुसरी उपजात किंवा शाखा पोटभेद नाहीत कोळी महादेव जमातीला एकुण चैवीस मुख्य कुळे व दोनशे शहनव उपकुळे आहेत |
|||
कोणत्याही ही कोळी महादेव जमातीचे आडनाव कोळी पाटील पांडे पटवारी देशमुख देशमाने जाहागिरदार वतनदार कुलकर्णी जोशी नाहीत |
|||
कोळी महादेव जमात प्रमुखाला जमातदार म्हणतात म्हणजे आजचा अपभ्रंश झालेला जमादार होय आज हि लातूर जिल्हात कोळी महादेव लोकाना जमादार म्हणन्याची प्रथा खेड्या पाड्यांनी रुड आहे जमात हा शब्द प्रयोग त्यांच्या जमात प्रमुखाच्या संबोधना साठी उलेखनिय रित्या वापरात आहे |
|||
जंगलावरील किंवा जमावारील मालकिहाक्क ताब्यात |
|||
ठेवणाऱ्या जमावाच्या जमात प्रमुखाला जमातदार म्हणतात |
|||
ऐतिहासिक पुराव्या प्रमाणे सर्व कोळी महादेव हे हिंन्दू धर्मीय आहेत त्यांनी कोणत्या काळात वैधिक हिंन्दू धर्म धारण केलेला आहे याचे लिखीत पुरावे कोणत्याही संशोधनकर्ताकडे उपलब्द नाहीत त्यांचे रिती रीवाज देवदेवता आज रोजी हिंन्दू धर्मीया सारखेच आसून त्यांचे लग्न गोसावी जंगम या जातीचे लोक लावतात |
|||
संत ज्ञानेश्वर देवगीरीचा राजा रामदेवराय यादव ते इंग्रजांच्या काळाती सर्व साहितीकांच्या साहित्याचा अभ्यास केला असता सर्व साहितीकांनी मानवीय द्रष्टीकोणातून अभ्यास केलेला आहे इंग्रज व मुस्लीम काळातील गॅझेट जनगणना अंथ्रापाजीकल्स नोटस या सर्व साहित्या मध्ये |
|||
बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीचा वस्तीस्थांच्या उलेखा शिवाय दुसरा कोणत्याही ठािकाणांचा उलेख त्यात नाही परतू कांही जात व सवलती चोर लोक स्वताहाच्या म्हणन्या प्रमाणे कोळी महादेव जमातीचे वस्तीस्थान दुसरेच सांगतात |
|||
1) कॉप्टन मॅक्नटोस |
|||
2) सय्यद सिराजूला हासन |
|||
4) रे विलसन |
|||
5) रसेल व हिरालाल |
|||
6) गिलीन |
|||
7) हेमनड्रॉप |
|||
8) र मु जोशी |
|||
9) बी ए कोरोकी |
|||
10) जेम्स काँब्लस |
|||
11) येडर्वड बेलफर्ड |
|||
12) पंडीत महादेवशात्री जोशी |
|||
13) जनगणना |
|||
14) गॅझेट |
|||
15) अंथ्ररापॉजीकल्स नोटस |
|||
आसे आनेक संर्दभ ग्रंथ आहेत |
|||
स्वातंत्र्य पुर्व काळातील असे आनेक मानववंश लेखक आहेत यांनी कोणताही पक्षपात न करता कोळी महादेव जमातीचे संशोधन केलेले आहे परंतू हे साहित्य महाराष्ट्र शासनानी स्थापन केलेल्या अनूसुचित जमाती जात पडताळणी समीत्यांना मान्य नाही |
|||
परंतू स्वातंत्र्या नंतर आनेक सहित्य चोर लेखकांनी स्वताहाच्या परीवाराच्या आपल्या भागातील नातलगांच्या फायदयासाठी स्वतंत्र्य पुर्व काळातील लेखकांच्या पुस्तकांची आपल्या सोई प्रमाणे कॉपी करुण बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीच्या अशिक्षीत पणाचा गरीबीचा गौर फायदा घेऊन खेटे लेखन करुण घेऊन सामाजिक अर्थीक शौक्षणीक राजकीय फायदा घेऊन अनूसुचित श्रेत्र निर्माण केलेले आहे भविष्यात जम्मूकशमीर सारखे यांची खोटी मक्तेदारी कोणीही मोडूत काढू नये इतपर्यत कपीचोर लेखकांनी काम केलेले आहे हे कापी चोर साहित्य अनूसुचित जमाती जापडताळन्या समीत्यांच्या भात्यातील आमोध ब्रम्हअत्र असून या आमोध ब्रम्हाआस्त्रा वापर अनूसुचित श्रेत्राबाहेर जमातीचे जातपडताळणीचे दावे फेटाळन्यासाठी उपयोगात आणले जाते |
|||
3) कोळी डोंगर |
|||
कोळी डोंगर हि जमात डोंगरा वरुण स्थालंतरीत झाली म्हणून यांना डोंगर कोळी असे म्हणतात याही जमातीची आदिवासी मध्ये गणना केली जाते या जमाती मध्ये आठ प्रकारचे पोटभेद आहे यांच्यात वेगवेळ्या प्रकारच्या चाली रीती वेगवेळ्या प्रकरच्या देववता आहेत |
|||
4) कोळी मल्हार |
|||
हि जमात नसुन जात आहे यांची गणना गावगाड्यातील बारा बलूतेदार व आठरा अलूतेदारात म्हणून यांना पुर्वी पासुन ओळख आहे या जातीला वडीलोउर्पाजीत जमीनी असून यांना आनेक राजा कडून पाटीलकी जाहागिरी व इनाम जमीनी मिळालेल्या आहेत पुर्वी हे लोक गडकरी व गावत पाणी पुरविन्याचे काम करत असत हे लोक खंडोबाचे असीम भक्त असून मल्ह व मनी हे त्यांचे पुर्वज असून हे त्यांचे वंशज आहेत महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रत इसन 1962 पर्यत या जातीची गणना ओबीसीत होत होती इसन 1976 या जातीचीचा समावेश भारतीय राजपत्रातील अनुसुचित जमातीच्या यादीत करन्यात आलेला आहे |
|||
या जातीचे स्तलंतराचे प्रमाणे पुर्वीच्या काळा पासुन आज पर्यंत खुप मोठया प्रमाणत झालेले असून भारताच्या व महाराष्ट्राच्या आनेक राज्यात हि जात अढळून येते या जातीचे पुरावे ज्ञानेश्रेरानी पखालीने गावात पाणी भरनाऱ्या पान कोळ्याच्या रेड्याच्या तोंडून पुणे जिल्हातील आळे या गावी वेद वदविले आसे वर्णन आहे देवीगिरीचा राजा रामदेव राय यांच्या काळातील पैठणहून स्थलंतरा केल्याचे पुरावे आहेत |
|||
5) कोळी टोकरे |
|||
कोळी टोकरे हि जमात नसून जात आहे हि जात भारताच्या आनेक राज्यात आढळून येते या जातीचा व्यवसाय बांबू पासून टोकरे बनऊन प्रवाशाना नदी पार करने हा होता या जाताची समावेश इसन 1976 भारताच्या राजपत्रात महाराष्ट्राच्या यादी मध्ये अनुसुचित जमात म्हणून केलेला आहे |
|||
वरील संर्दभातील बाबीचा अभ्यासल्या असता कोणत्या कोळी समुहाचा एकून जाती जमातीचा ऐकमेकाशी कांहीही सबंध नाही भारतीय संविधानाने महाराष्ट्राच्या राजपत्रात अनुसुचित जमातीचे आरक्षण कोळीच्या पाच समुहाला दिलेले आहे परंतू यात कांही जमाती व कांही जाती आहेत त्या मुळे सर्व जाती जमातीचे रिती रिवाज व देव देवता बोली भाषा सन व्यवसाय सर्वाचे सारख्याच होऊ शकत नाहीत लोकर कमीटीने रिपोर्ट प्रमाणे आदिवासी जमातीचे निकष वेगळ्याने दिलेले आहेत परंतू अनूसुचित जमाती पडताळणी समीती कोळी समुहाच्या पाच ही जती जमातीला डोंगर कोळी जमातीचे देव देवता रितीरीवाज विचारुण अनेक प्रकरणे फेटाळून लावते त्या मुळे आनेकांना कोर्टाची पायरी झिजवावी लागते व नहाक त्रास सहान करावा लागून वेळ व पैसा वाया जातो |
|||
==वसतिस्थान== |
==वसतिस्थान== |
||
२१:३१, १५ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
महादेव कोळी
महादेव कोळी ही जात नसून आदिवासी जमात आहे.आदिवासी म्हणजे अनादी काळापासून अस्तित्वात असलेले लोक. या जमातीच्या लोकांचे वास्तव्य एकेकाळी वाड्यांत नसून पाड्यांत होते आज रोजी यांचे गावात जरी स्थलांतर झाले असले तरीही प्रत्येक गावी या जमातीच्या स्वतःच्या स्वतंत्र वस्त्या आहेत. पूर्वीच्या काळी या जमातीच्या लोकांचा व्यवसाय शिकार करणे व जंगलातील फळे, डिंक, जडी-बूटी गोळा करणे हा होता. त्यावरच त्यांची उपजीविका चालत असे. आज ह्या जमातीचे लोक मजुरीचे काम करतात. या महादेव कोळी लोकांना पूर्वीपासूनच वडिलोपार्जित व इनामी जमिनी नाहीत. यांना कोणत्याही राजा महाराजांकडून कोणत्याही प्रकारची वतनदारी व जहागिरी मिळालेल्या नाहीत.
महादेव कोळी जमातीचे मूळ वास्तव्य हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असलेला बालाघाट महादेव डोंगर हे होय. हा डोंगर हैदराबाद संस्थानाच्या भारतातील समावेशानंतर महाराष्ट्रात विलीन झाला.
भागानगर म्हणजे हैद्राबादच्या निजामाचे संस्थान. या निजामच्या संस्थानांतील मिटपल्ली आता बिदर जिल्हा म्हणून ओळखला जातो.
पूवीचे नाव धाराशिव, आजचे नाव उस्मानाबाद जिल्हा.
पूर्वीचे नाव लटलूर, आजचे नाव लातूर जिल्हा.
बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीचे 1836 पुर्वीचे मानवंश लेखकांचे पुरावे आज रोजी उपलब्ध आहेत 1836 पुर्वी बालाघाट महादेव डोंगरा ऐवजी कोळी महादेव जमात महाराष्ट्र राज्यातील बालघाट महादेव डोंगर सोडून कोणत्या हि जिल्हात किंवा संस्थानात अस्तीत्वात नव्हती आजच एवढे कोळी महादेव महाराष्ट्रात सवलती साठी उपजले याचे ऐतिहाशिक पुराव्या वरुण मानववंश द्रष्टकोणातून संशोधन झाले पाहिजे हैद्राबाद संस्थांन भारतात विलीन झाल्या पासुन शासकीय द्रष्टीकोणातून महादेव कोळी जमाती बदलचे संशोधन झालेले नाही आसे trti ने माहिती अधिकारात लिहून दिलेले आहे
ऐतिहासिक पुराव्या प्रमाणे महाराष्ट्राच्या वेगवळ्या भागात कांही डोंगरांना समान नावे आहेत त्याचाच गौर फायदा घेऊन कांही लोखकांनी चुकीचे लेखन करुण जनमानसात संभ्रम निर्माण केलेला आहे
1) बालाघाट महादेव डोंगर मराठवाडा लातूर
2)हारिश्रचँद्र महादेव डोंगर पश्चीम महाराष्ट्र
3)सातपुड्याचा महादेव डोंगर विदर्भ
बालाघाट महादेव डोंगरातील कोळी महादेव जमातीचे लोक महादेवचे भक्त आहेत त्या मुळेच बालाघाट महादेव डोंगराला महादेव डोंगर या नावाने पुर्वी पासुन संबोधन्यात व ओळखन्यात येते कोळी महादेव जमातीने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही जिल्हात स्थलंतर केल्याचे पुरावे संशोधकाडे उपलब्द नाहीत
समजा कोळी महादेव जामातीने स्थलंतर केलेले आसे थोड्या वेळासाठी ग्रहीत धरु परंतू कोणताही समाज कोणत्याही कारणाने 100 % स्थलंतरीत होऊ शकत नाही बाप कोळी महादेव असल्याशिवा मुलगा कोळी महादेव असूच शकत नाही याचा अर्थ कोणीतरी स्वताहाच्या फायद्या साठी खोटे लिखांन करुण शासकीय फायदा लाटत आहे हे उघड सत्य आहे कोळी महादेव स्थलंत्तरा बाबत कांही इतिहासकारानी खोडसाळापणाने खोटारडेपणाचे लिखान केल्याचे ऐतिहाशिक पुराव्यावरुण अढळून येते हे निश्चीत आहे
कोळी महादेव जमात बालाघाट महादेव डोंगरात आज हि आपले मुळ अस्तीत्व कायम टिकऊन स्वतंत्र्य वाड्या वस्तीच्या स्वरुपात निवास करत आहे पुर्वीच्या काळी बालाघाट महादेव डोंगर रांगाचा चा भाग जंगलानी व्याप्त होता आज रोजी बालाघाट महादेव डोंगरात मानवी वस्तीची वाढ झाली असली तरी जुन्या संस्कृतीक वारसा व इतिहास नस्ट होत नाही
कोळी महादेव जमातीचे देव देवता महादेव व महादेवाच्या अंशआवतारा पैकी विरभद्र मारुती उदा बारा रुद्र असून कुलदेवी तुळजापुरची भवाणी माता आहे हिलाच सती माता म्हणतात हि महादेवा ची पहिली धर्मपत्नी दक्षप्रजापतीकन्या सती माता आहे बालाघाट महादेव डोंगरातील कोळी महादेव जमातीचे लोक महादेवाला स्वताहाचा मेव्हाणा व सतीला बहीन विरभद्राला भाचा व दक्षप्रजापतीला आपला पिता मानतात तोच खरा कोळी महादेव आहे
कोळी महादेव जमातीला कोणतीही उपजमात किंवा दुसरी उपजात किंवा शाखा पोटभेद नाहीत कोळी महादेव जमातीला एकुण चैवीस मुख्य कुळे व दोनशे शहनव उपकुळे आहेत
कोणत्याही ही कोळी महादेव जमातीचे आडनाव कोळी पाटील पांडे पटवारी देशमुख देशमाने जाहागिरदार वतनदार कुलकर्णी जोशी नाहीत
कोळी महादेव जमात प्रमुखाला जमातदार म्हणतात म्हणजे आजचा अपभ्रंश झालेला जमादार होय आज हि लातूर जिल्हात कोळी महादेव लोकाना जमादार म्हणन्याची प्रथा खेड्या पाड्यांनी रुड आहे जमात हा शब्द प्रयोग त्यांच्या जमात प्रमुखाच्या संबोधना साठी उलेखनिय रित्या वापरात आहे
जंगलावरील किंवा जमावारील मालकिहाक्क ताब्यात ठेवणाऱ्या जमावाच्या जमात प्रमुखाला जमातदार म्हणतात
ऐतिहासिक पुराव्या प्रमाणे सर्व कोळी महादेव हे हिंन्दू धर्मीय आहेत त्यांनी कोणत्या काळात वैधिक हिंन्दू धर्म धारण केलेला आहे याचे लिखीत पुरावे कोणत्याही संशोधनकर्ताकडे उपलब्द नाहीत त्यांचे रिती रीवाज देवदेवता आज रोजी हिंन्दू धर्मीया सारखेच आसून त्यांचे लग्न गोसावी जंगम या जातीचे लोक लावतात
संत ज्ञानेश्वर देवगीरीचा राजा रामदेवराय यादव ते इंग्रजांच्या काळाती सर्व साहितीकांच्या साहित्याचा अभ्यास केला असता सर्व साहितीकांनी मानवीय द्रष्टीकोणातून अभ्यास केलेला आहे इंग्रज व मुस्लीम काळातील गॅझेट जनगणना अंथ्रापाजीकल्स नोटस या सर्व साहित्या मध्ये बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीचा वस्तीस्थांच्या उलेखा शिवाय दुसरा कोणत्याही ठािकाणांचा उलेख त्यात नाही परतू कांही जात व सवलती चोर लोक स्वताहाच्या म्हणन्या प्रमाणे कोळी महादेव जमातीचे वस्तीस्थान दुसरेच सांगतात
1) कॉप्टन मॅक्नटोस 2) सय्यद सिराजूला हासन 4) रे विलसन 5) रसेल व हिरालाल 6) गिलीन 7) हेमनड्रॉप 8) र मु जोशी 9) बी ए कोरोकी 10) जेम्स काँब्लस 11) येडर्वड बेलफर्ड 12) पंडीत महादेवशात्री जोशी 13) जनगणना 14) गॅझेट 15) अंथ्ररापॉजीकल्स नोटस आसे आनेक संर्दभ ग्रंथ आहेत स्वातंत्र्य पुर्व काळातील असे आनेक मानववंश लेखक आहेत यांनी कोणताही पक्षपात न करता कोळी महादेव जमातीचे संशोधन केलेले आहे परंतू हे साहित्य महाराष्ट्र शासनानी स्थापन केलेल्या अनूसुचित जमाती जात पडताळणी समीत्यांना मान्य नाही
परंतू स्वातंत्र्या नंतर आनेक सहित्य चोर लेखकांनी स्वताहाच्या परीवाराच्या आपल्या भागातील नातलगांच्या फायदयासाठी स्वतंत्र्य पुर्व काळातील लेखकांच्या पुस्तकांची आपल्या सोई प्रमाणे कॉपी करुण बालाघाट महादेव डोंगरावरील कोळी महादेव जमातीच्या अशिक्षीत पणाचा गरीबीचा गौर फायदा घेऊन खेटे लेखन करुण घेऊन सामाजिक अर्थीक शौक्षणीक राजकीय फायदा घेऊन अनूसुचित श्रेत्र निर्माण केलेले आहे भविष्यात जम्मूकशमीर सारखे यांची खोटी मक्तेदारी कोणीही मोडूत काढू नये इतपर्यत कपीचोर लेखकांनी काम केलेले आहे हे कापी चोर साहित्य अनूसुचित जमाती जापडताळन्या समीत्यांच्या भात्यातील आमोध ब्रम्हअत्र असून या आमोध ब्रम्हाआस्त्रा वापर अनूसुचित श्रेत्राबाहेर जमातीचे जातपडताळणीचे दावे फेटाळन्यासाठी उपयोगात आणले जाते
3) कोळी डोंगर
कोळी डोंगर हि जमात डोंगरा वरुण स्थालंतरीत झाली म्हणून यांना डोंगर कोळी असे म्हणतात याही जमातीची आदिवासी मध्ये गणना केली जाते या जमाती मध्ये आठ प्रकारचे पोटभेद आहे यांच्यात वेगवेळ्या प्रकारच्या चाली रीती वेगवेळ्या प्रकरच्या देववता आहेत
4) कोळी मल्हार
हि जमात नसुन जात आहे यांची गणना गावगाड्यातील बारा बलूतेदार व आठरा अलूतेदारात म्हणून यांना पुर्वी पासुन ओळख आहे या जातीला वडीलोउर्पाजीत जमीनी असून यांना आनेक राजा कडून पाटीलकी जाहागिरी व इनाम जमीनी मिळालेल्या आहेत पुर्वी हे लोक गडकरी व गावत पाणी पुरविन्याचे काम करत असत हे लोक खंडोबाचे असीम भक्त असून मल्ह व मनी हे त्यांचे पुर्वज असून हे त्यांचे वंशज आहेत महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रत इसन 1962 पर्यत या जातीची गणना ओबीसीत होत होती इसन 1976 या जातीचीचा समावेश भारतीय राजपत्रातील अनुसुचित जमातीच्या यादीत करन्यात आलेला आहे
या जातीचे स्तलंतराचे प्रमाणे पुर्वीच्या काळा पासुन आज पर्यंत खुप मोठया प्रमाणत झालेले असून भारताच्या व महाराष्ट्राच्या आनेक राज्यात हि जात अढळून येते या जातीचे पुरावे ज्ञानेश्रेरानी पखालीने गावात पाणी भरनाऱ्या पान कोळ्याच्या रेड्याच्या तोंडून पुणे जिल्हातील आळे या गावी वेद वदविले आसे वर्णन आहे देवीगिरीचा राजा रामदेव राय यांच्या काळातील पैठणहून स्थलंतरा केल्याचे पुरावे आहेत
5) कोळी टोकरे
कोळी टोकरे हि जमात नसून जात आहे हि जात भारताच्या आनेक राज्यात आढळून येते या जातीचा व्यवसाय बांबू पासून टोकरे बनऊन प्रवाशाना नदी पार करने हा होता या जाताची समावेश इसन 1976 भारताच्या राजपत्रात महाराष्ट्राच्या यादी मध्ये अनुसुचित जमात म्हणून केलेला आहे
वरील संर्दभातील बाबीचा अभ्यासल्या असता कोणत्या कोळी समुहाचा एकून जाती जमातीचा ऐकमेकाशी कांहीही सबंध नाही भारतीय संविधानाने महाराष्ट्राच्या राजपत्रात अनुसुचित जमातीचे आरक्षण कोळीच्या पाच समुहाला दिलेले आहे परंतू यात कांही जमाती व कांही जाती आहेत त्या मुळे सर्व जाती जमातीचे रिती रिवाज व देव देवता बोली भाषा सन व्यवसाय सर्वाचे सारख्याच होऊ शकत नाहीत लोकर कमीटीने रिपोर्ट प्रमाणे आदिवासी जमातीचे निकष वेगळ्याने दिलेले आहेत परंतू अनूसुचित जमाती पडताळणी समीती कोळी समुहाच्या पाच ही जती जमातीला डोंगर कोळी जमातीचे देव देवता रितीरीवाज विचारुण अनेक प्रकरणे फेटाळून लावते त्या मुळे आनेकांना कोर्टाची पायरी झिजवावी लागते व नहाक त्रास सहान करावा लागून वेळ व पैसा वाया जातो
वसतिस्थान
कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान
निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात म्हणजेच वर्तमान अमरावती महसूल विभागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात ही जमात प्रामुख्याने आढळते. तसेच सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर, खानदेश,सोलापूर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमाती असून ते सुद्धा निजामांच्या देशातून आल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ –IMPERIAL GAZETTEER OF INDIA VOL-XV)
कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर स्थलांतर केले यामुळे आदिवासी कोळी महादेव जमात ही संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आढळून येते. परंतु सन १९५० पूर्वीच्या जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी,कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आढळून येतात.
Sppplemenary Rule 8- In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli. Do not enter sub-divisions. Thus you need not enter the kind of Koli or Bhil such as Chunvalya Koli or Patelia Bhil, if the person enumerated states he is a Koli or Bhil.
वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९ टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५०पूर्वीच्या नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill Tribes, Forest Tribes, Primitive tribes, Tribal animists ,People Having a tribal form of religion या सदराखाली घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे आदिवासी कोळी महादेव,राज कोळी,मल्हार कोळी,टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होते.
वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते- पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी टेकडी हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे- महादेव किंवा पचमढी टेकडी या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव पडले- (संदर्भ- The Tribes And castes of the Central Provinces of India-1916)
महादेव किंवा पचमढी टेकडी या ठिकाणी मोठा महादेव, छोटा महादेव, गुप्त महादेव आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतात आहे. याच भागाला लागून अमरावती जिल्ह्यात मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर सालबर्डी हे धार्मिक स्थळ महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत. महादेव महाराज देवस्थान आहे.
तसेच अमरावती जिल्ह्याला आगून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.
तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरु आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील महादेव किंवा पंचमढी टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान आहे.
References –
1) Transactions of the Bombay geographical Society- 2) Ahmadnagar Gazetteer- 3)The Tribes And castes of the Central Provinces of India-
4)The Tribes And castes of Bombay - 5)Report of the auxiliary And territorial forces committee. 6)The mahadev kolis
7) Imperial gazetteer of India 8 ) Census of India 1901
संकलकाचे निवेदन
विकिपिडीयावर यापूर्वी आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये असल्याचे नमूद केले होते. परंतु माझ्या अल्पशा बुद्दीप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये आहेत हे दिसून येये. परंतु मला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील माहिती ज्ञात नसल्यामुळे मी त्या जिल्ह्यांचा उल्लेख केलेला नाही. कृपया कोळी महादेव बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये. कृपया माहितगार व अभ्यासू कोळी महादेव जमात बांधवांनी आप-आपल्या जिल्ह्यातील कोळी महादेव जमाती विषयी माहिती पुराव्यानिशी विकिपिडीयावर टाकावी ही विनंती. सदर माहिती वरून आपल्या आदिवासी कोळी महादेव जमातीचा खरा इतिहास जगा समोर येईल. एवढ्यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न आहे. कृपया कोळी महादेव बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नये. विकिपिडीयावर कोणीही पुराव्यानिशी दुरुस्ती किंवा बदल करू शकते-
हर हर महादेव
प्रकृति ही जीवन धर्म पूर्व संस्कृती
संकलक - श्री-प्रकाश ना.पाटील (बेरार\वऱ्हाड)
कोळी महादेव परंपरेनुसार पश्चिम दख्खनमध्ये मूळ रूपात किल्ले-गडांच्या आसपास राहत. यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, रावणाच्या दरबारात हे संगीतकार होते. गवळयांनी गडांशांवर(?) विजय मिळविला. गवळयांनी या प्रदेशाच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारले. राजाने खानदेशातून कासरबारी घाटातून गवळयांना पराभूत करण्यासाठी सैन्य पाठविले. परंतु कासरबारी घाटाजवळच उठावकर्त्यांनी सैन्याला हरविले. या प्रदेशावर विजय मिळविण्यासाठी राजाने सरदारांना मोठे बक्षीस देण्याचे घोषित करुनसुद्धा एकही सरदार उठाव मोडण्यास तयार झाला नाही. अखेरीस सोनाजी गोपाळ या मराठा सरदाराने व्यंकोजी कोकाटा या कोळी महादवाच्या सहकार्याने गवळयांचा नाश केला. आणि या प्रदेशावर पूर्ववत महादेव कोळ्यांच राज्य आल. रुढीनुसा कोळी महादेव हे सह्याद्रीतच असल्याचा आणि हेच त्याचं राज्य असल्याचा सबळ पुरावा असा मिळतो की, पेशवे काळापूर्वी लिंगायताचे रावळ गोसावी हे कोळी महादेवाचे पुजारी म्हणून सह्याद्रीमध्ये रहात होते. यांचे वंशज सन १८३६मध्येसुद्धा छास (?) व मंचरमध्ये वास्तव्य करत होते.
देवदेवता
महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत.पागोटे बांधणारे
महादेव कोळ्यांचे दैवत आहे. परंतु महादेव कोळ्यांची वरसूबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई,महादेव इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे,मोडा पाळणे,वाघ बारस, आखाजा चा पाडवा वगैरे सण पाळतात. कळमजाई देवीलाही पूजतात. कळसूबाई, जाकूबाई, सतूबाई, रानाई ,घोरपडाई,देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. हिंदू धर्माच्या संपर्कात आल्याने विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. परंतु आता बदल होत आहे. आपण धर्म संकल्पनेत येत नाही याची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यामुळे माळकरी टाळकरी यांच्यात घट होऊन आदिवासी तयार होत आहेत. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.
रूढी व परंपरा
समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. हलिंद(??) व बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सटवीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.
या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी महादेव कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.
उपजीविका व व्यवसाय
महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[१] तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.
इतिहास महादेव कोळ्यांच्या शिवनेरीवर झालेल्या संहाराचा
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. [२]
संदर्भ आणि नोंदी
ठाणे गॅझेटीअर- 1882,
अहमदनगर गॅझेटीअर - 1881