"मराठवाडा बोली व झाडी बोली साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मराठवाडा बोली व झाडी बोली साहित्य संमेलन''' नावाचे एक संमेलन नां...
(काही फरक नाही)

२१:१०, २७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

मराठवाडा बोली व झाडी बोली साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे २०-२१ सप्टेंबर २०१९ रोजी भरले होते. हे संमेलन मुंबईतील महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाच्या बोली संवर्धन प्रकल्पाअंतर्गत भरले होते.


पहा : साहित्य संमेलने

वर्गःमराठी साहित्य संमेलने