"रमेश नारायण वरखेडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
}}
}}


'''रमेश नारायण वरखेडे''' हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे [[अनुष्टुभ्]] ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.{{sfn|शेवाळे, २०१५|पृ. २८}} [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] ह्या मुक्त विद्यापीठाच्या [[मानव्यविद्या]] आणि [[सामाजिक शास्त्र|सामाजिक शास्त्रे]] ह्या विभागाचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. तसेच ह्या विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री ह्या नियतकालिकाचे संपादक म्हणून ते ९ वर्षे कार्यरत होते.{{sfn|केदार, २०१६|पृ. १४१}}
'''डाॅ. रमेश नारायण वरखेडे''' हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे [[अनुष्टुभ्]] ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.{{sfn|शेवाळे, २०१५|पृ. २८}} [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] ह्या मुक्त विद्यापीठाच्या [[मानव्यविद्या]] आणि [[सामाजिक शास्त्र|सामाजिक शास्त्रे]] ह्या विभागाचे ते संचालक होते. ह्याच विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री ह्या नियतकालिकाचे ते ९ वर्षे संपादक होते.{{sfn|केदार, २०१६|पृ. १४१}}


==लेखन==
==लेखन==
* मनोरंजक गोष्टी (बालसाहित्य)
* साहित्य : आस्वाद आणि समीक्षा (१९९५), चेतश्री प्रकाशन अंमळनेर
* समाजभाषाविज्ञान : प्रमुख संकल्पना (२००१), शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
* लोकसाहित्य : संशोधनपद्धती (२००२), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
* मराठी लोकगीते : संस्कृतीची साधने (२०११), साहित्य अकादेमी, दिल्ली
* मराठी लोकगीते : संस्कृतीची साधने (२०११), साहित्य अकादेमी, दिल्ली
* लोकसाहित्य : संशोधनपद्धती (२००२), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
* समाजभाषाविज्ञान : प्रमुख संकल्पना (२००१), शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
* संशोधनपद्धती (२०१३) {{sfn|एरंडे, २०१६}}, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
* संशोधनपद्धती (२०१३) {{sfn|एरंडे, २०१६}}, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
* सायबर-संस्कृती : इंटरनेट क्रांतीनंतरच्या सांस्कृतिक बदलांचा मागोवा (२०१५) {{sfn|एरंडे, २०१६}}, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
* सायबर-संस्कृती : इंटरनेट क्रांतीनंतरच्या सांस्कृतिक बदलांचा मागोवा (२०१५) {{sfn|एरंडे, २०१६}}, इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
* साहित्य : आस्वाद आणि समीक्षा (१९९५), चेतश्री प्रकाशन अंमळनेर
* साहित्यविमर्श


==संपादने==
==संपादने==
* भाषांतरविद्या : स्वरूप आणि समस्या (१९९७), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
* भाषांतरविद्या : स्वरूप आणि समस्या (१९९७), प्रकाशक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
* भाषावार प्रांतरचना आणि मराठी : काही परिप्रेक्ष्य
* वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश (२००१), ग. रा. भटकळ फाउंडेशन, मुंबई
* वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश (२००१), प्रकाशक - ग. रा. भटकळ फाऊंडेशन, मुंबई
* संज्ञापनविद्या व ललितकला (२००३), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
* संज्ञापनविद्या व ललितकला (२००३), प्रकाशक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक


==संदर्भयादी==
==संदर्भयादी==
ओळ ९८: ओळ १०१:
|दुवा= http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/206251/19/15_appendices.pdf
|दुवा= http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/206251/19/15_appendices.pdf
|शीर्षक= परिशिष्टे
|शीर्षक= परिशिष्टे
|अनुवादीत शीर्षक=
|अनुवादित शीर्षक=
|आडनाव= शेवाळे
|आडनाव= शेवाळे
|पहिले नाव= प्रकाश
|पहिले नाव= प्रकाश
ओळ १४१: ओळ १४४:
|दुवा= https://www.loksatta.com/lekha-news/cyber-sanskruti-book-by-dr-ramesh-warkhede-1268255/
|दुवा= https://www.loksatta.com/lekha-news/cyber-sanskruti-book-by-dr-ramesh-warkhede-1268255/
|शीर्षक= आभासी जगाचा संबोध
|शीर्षक= आभासी जगाचा संबोध
|अनुवादीत शीर्षक=
|अनुवादित शीर्षक=
|आडनाव= एरंडे
|आडनाव= एरंडे
|पहिले नाव= श्रीधर
|पहिले नाव= श्रीधर
ओळ १८४: ओळ १८७:
|दुवा= http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/166488/10/10_chapter%205.pdf
|दुवा= http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/166488/10/10_chapter%205.pdf
|शीर्षक= प्रकरण पाचवे
|शीर्षक= प्रकरण पाचवे
|अनुवादीत शीर्षक=
|अनुवादित शीर्षक=
|आडनाव= केदार
|आडनाव= केदार
|पहिले नाव= मनोहर
|पहिले नाव= मनोहर

२२:३८, २३ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

रमेश वरखेडे
डॉ. रमेश वरखेडे
जन्म नाव रमेश नारायण वरखेडे
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती सायबरसंस्कृती

डाॅ. रमेश नारायण वरखेडे हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे अनुष्टुभ् ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.[१] यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे ह्या विभागाचे ते संचालक होते. ह्याच विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री ह्या नियतकालिकाचे ते ९ वर्षे संपादक होते.[२]

लेखन

  • मनोरंजक गोष्टी (बालसाहित्य)
  • मराठी लोकगीते : संस्कृतीची साधने (२०११), साहित्य अकादेमी, दिल्ली
  • लोकसाहित्य : संशोधनपद्धती (२००२), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • समाजभाषाविज्ञान : प्रमुख संकल्पना (२००१), शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
  • संशोधनपद्धती (२०१३) [३], इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
  • सायबर-संस्कृती : इंटरनेट क्रांतीनंतरच्या सांस्कृतिक बदलांचा मागोवा (२०१५) [३], इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनियरिंग, नाशिक
  • साहित्य : आस्वाद आणि समीक्षा (१९९५), चेतश्री प्रकाशन अंमळनेर
  • साहित्यविमर्श

संपादने

  • भाषांतरविद्या : स्वरूप आणि समस्या (१९९७), प्रकाशक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • भाषावार प्रांतरचना आणि मराठी : काही परिप्रेक्ष्य
  • वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश (२००१), प्रकाशक - ग. रा. भटकळ फाऊंडेशन, मुंबई
  • संज्ञापनविद्या व ललितकला (२००३), प्रकाशक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

संदर्भयादी

संदर्भसूची

  • शेवाळे, प्रकाश. [शोधगंगा : अनुष्टुभ् नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान (प्रबंध)] (PDF) http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/206251/11/07_chapter2.pdf. ०८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)

बाह्य दुवे