"रा.श्री. मोरवंचीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
साचा लावला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{पानकाढा|कारण = संदर्भहीन अविश्वकोशीय लिखाण}} |
{{पानकाढा|कारण = संदर्भहीन अविश्वकोशीय लिखाण}} |
||
डॉ. '''रा.श्री. मोरवंचीकर''' ([[६ डिसेंबर]], [[इ.स. १९३७|१९३७]] - ) हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक आहेत. |
प्रा. डॉ. '''रा.श्री. मोरवंचीकर''' ([[६ डिसेंबर]], [[इ.स. १९३७|१९३७]] - ) हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. ते ४० वर्षे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याचा अंगाने अभ्यास केला व एकूण ५२ पुस्तके लिहिली. |
||
मोरवंचीकर यांनी पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्रातील, विशेषत: [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] लोकसंस्कृती कशी विकसित होत गेली याचा अभ्यास केला. लोकसंस्कृतीचा इतिहास नदीचा परिसर विचारात घेऊन कुणी केला नव्हता. तसा अभ्यास करणारे व तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे मोरवंचीकर, हे एक जागतिक प्रसिद्धी मिळवणारे इतिहासतज्ज्ञ आहेत. |
|||
==पुस्तके== |
|||
⚫ | |||
मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी भारतीय मानसिकतेने केली. त्यासाठी त्यांनी अश्मक-मूलक, पेतनिक, मौर्यसत्ता आणि [[सातवाहन]] या राजसत्तांचा अभ्यास केला. त्यांनी यांनी पैठणमध्ये उत्खनन केले. मलिक अंबरने राजाच्या सुरक्षेसाठी म्हणून पाणवठाच किल्ल्यामध्ये कसा आणला हे त्यांनी दाखवून दिले. |
|||
⚫ | |||
पाण्याच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनेसाठी जनजागृती व्हायला हवी, यासाठी डा. रा.श्री. मोरवंचीकरांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ सुरू केले |
|||
==प्रा. डाॅ. रा.श्री. मोरवंचीकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* Indian Waterculture (इंग्रजी) |
|||
* इतिहास : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश (अनेक खंड) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* पाणीटंचाईवर उपाय अमृतधारा |
|||
* पैठणी - तंत्र व वैभव |
* पैठणी - तंत्र व वैभव |
||
* पैठण : थ्रू द एजेस् |
* पैठण : थ्रू द एजेस् |
||
* प्रतिष्ठान ते पैठण |
|||
* मध्ययुगीन जलसंधारण - जलव्यवस्थापन (देवगिरी-दौलताबाद) (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद : प्रदीप भलगे) |
|||
* युगानुयुगे चांदवड |
|||
* येई परतूनी ज्ञानेश्वरा |
* येई परतूनी ज्ञानेश्वरा |
||
* वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया |
* वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया |
||
* शुष्क नद्यांचा आक्रोश |
* शुष्क नद्यांचा आक्रोश |
||
* सातवाहनकालीन महाराष्ट्र |
* सातवाहनकालीन महाराष्ट्र |
||
==मॊरवंचीकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
|||
* मराठवाडा विद्यापीठाचा 'जीवनसाधना' हा सन्मान |
|||
{{DEFAULTSORT:मोरवंचीकर, रा.श्री.}} |
{{DEFAULTSORT:मोरवंचीकर, रा.श्री.}} |
१४:३४, ३० ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल या लेखाच्या चर्चापानावर येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल. |
प्रा. डॉ. रा.श्री. मोरवंचीकर (६ डिसेंबर, १९३७ - ) हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. ते ४० वर्षे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याचा अंगाने अभ्यास केला व एकूण ५२ पुस्तके लिहिली.
मोरवंचीकर यांनी पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्रातील, विशेषत: मराठवाड्यातील लोकसंस्कृती कशी विकसित होत गेली याचा अभ्यास केला. लोकसंस्कृतीचा इतिहास नदीचा परिसर विचारात घेऊन कुणी केला नव्हता. तसा अभ्यास करणारे व तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे मोरवंचीकर, हे एक जागतिक प्रसिद्धी मिळवणारे इतिहासतज्ज्ञ आहेत.
मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी भारतीय मानसिकतेने केली. त्यासाठी त्यांनी अश्मक-मूलक, पेतनिक, मौर्यसत्ता आणि सातवाहन या राजसत्तांचा अभ्यास केला. त्यांनी यांनी पैठणमध्ये उत्खनन केले. मलिक अंबरने राजाच्या सुरक्षेसाठी म्हणून पाणवठाच किल्ल्यामध्ये कसा आणला हे त्यांनी दाखवून दिले.
पाण्याच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनेसाठी जनजागृती व्हायला हवी, यासाठी डा. रा.श्री. मोरवंचीकरांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ सुरू केले
प्रा. डाॅ. रा.श्री. मोरवंचीकर यांनी लिहिलेली पुस्तके
- Indian Waterculture (इंग्रजी)
- इतिहास : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश (अनेक खंड)
- देवगिरी-दौलताबाद ॲन आर्किऑलॉजिकल व्ह्यू (इंग्रजी)
- भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती
- पाणीटंचाईवर उपाय अमृतधारा
- पैठणी - तंत्र व वैभव
- पैठण : थ्रू द एजेस्
- प्रतिष्ठान ते पैठण
- मध्ययुगीन जलसंधारण - जलव्यवस्थापन (देवगिरी-दौलताबाद) (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद : प्रदीप भलगे)
- युगानुयुगे चांदवड
- येई परतूनी ज्ञानेश्वरा
- वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया
- शुष्क नद्यांचा आक्रोश
- सातवाहनकालीन महाराष्ट्र
मॊरवंचीकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- मराठवाडा विद्यापीठाचा 'जीवनसाधना' हा सन्मान