Jump to content

"जयराम पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पं. जयराम पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.
पं. जयराम पांडुरंग पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.

जयराम पोतदार ह्यांनी मराठी साहित्यात एम.ए. केले असून, ते पत्रकारिता आणि ग्रंथालय शास्त्र पदवीधर आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडील डॉ. पांडुरंग यांच्याकडे घेतले. त्यानंतर पं. मनोहर बर्वे, डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांच्याकडूनही धडे घेतले. त्यांना ऑर्गनचे मार्गदर्शन पं. विष्णुपंत वष्ठ यांच्याकडून मिळाले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात ते उच्चपदस्थ अधिकारी आहेत. १९७५पासून जयराम पोतदार हे आकाशवाणीचे व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत.

जयराम पोतदार हे वयाच्या १५व्या वर्षापासून स्वयंवर, मानापमान, सौभद्र, शारदा, विद्याहरण, संशयकल्लोळ, सुवर्णतुला, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांमध्ये ऑर्गन वाजवत आले आहेत. [[किशोरी आमोणकर]], पं. [[कुमार गंधर्व]], [[गंगूबाई हनगळ]], पं. [[चिंतामण रघुनाथ व्यास|सी.आर. व्यास]], पं. [[जसराज]], [[माणिक वर्मा]], डॉ. [[प्रभा अत्रे]] यांच्या संगीताच्या देशविदेशांतील कार्यक्रमांत ते हार्मोनियमवर असत. अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार प्राप्त त्यांना मिळाले आहेत.


==पं. जयराम पोतदार यांची पुस्तके==
==पं. जयराम पोतदार यांची पुस्तके==
ओळ ६: ओळ १२:
* वेध मराठी नाट्यसंगीताचा
* वेध मराठी नाट्यसंगीताचा
* संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे
* संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे

==पुरस्कार आणि स्नमान==
* नवी दिल्लीतल्या संगीत नाटक अकादमीची मराठी नाट्यसंगीतावर संशोधन करण्यासाठीची सीनिअर फेलोशिप (२००३).



[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:शास्त्रीय संगीत]]

१४:२२, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

पं. जयराम पांडुरंग पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.

जयराम पोतदार ह्यांनी मराठी साहित्यात एम.ए. केले असून, ते पत्रकारिता आणि ग्रंथालय शास्त्र पदवीधर आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडील डॉ. पांडुरंग यांच्याकडे घेतले. त्यानंतर पं. मनोहर बर्वे, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडूनही धडे घेतले. त्यांना ऑर्गनचे मार्गदर्शन पं. विष्णुपंत वष्ठ यांच्याकडून मिळाले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात ते उच्चपदस्थ अधिकारी आहेत. १९७५पासून जयराम पोतदार हे आकाशवाणीचे व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत.

जयराम पोतदार हे वयाच्या १५व्या वर्षापासून स्वयंवर, मानापमान, सौभद्र, शारदा, विद्याहरण, संशयकल्लोळ, सुवर्णतुला, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांमध्ये ऑर्गन वाजवत आले आहेत. किशोरी आमोणकर, पं. कुमार गंधर्व, गंगूबाई हनगळ, पं. सी.आर. व्यास, पं. जसराज, माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे यांच्या संगीताच्या देशविदेशांतील कार्यक्रमांत ते हार्मोनियमवर असत. अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार प्राप्त त्यांना मिळाले आहेत.

पं. जयराम पोतदार यांची पुस्तके

  • कथामय नाट्यसंगीत
  • बहुआयामी नाट्यसंगीत
  • वेध मराठी नाट्यसंगीताचा
  • संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे

पुरस्कार आणि स्नमान

  • नवी दिल्लीतल्या संगीत नाटक अकादमीची मराठी नाट्यसंगीतावर संशोधन करण्यासाठीची सीनिअर फेलोशिप (२००३).