Jump to content

"तंट्या भिल्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव = मामा <br> तंट्या भिल्ल
| नाव = मामा <br> तंट्या भिल्ल
| चित्र = Tantia bhil dacoit.jpg
| चित्र = Tantia bhil dacoit.jpg
| चित्र शीर्षक = ''मध्य भारत की जातियाँ व आदिवासी'' (१९१६) में चित्र
| चित्र शीर्षक = ''मध्य भारतातील जाती व आदिवासी'' (१९१६) चे चित्र
| जन्मदिनांक = १८४२
| जन्मदिनांक = १८४२
| जन्मस्थान =[[खंडवा जिल्हा|पूर्वी निमाड़]], [[मध्यप्रदेश]]
| जन्मस्थान =[[खंडवा जिल्हा|पूर्व निमाड़]], [[मध्यप्रदेश]]
| मृत्युदिनांक = १८९०
| मृत्युदिनांक = १८९०
| मृत्युस्थान = [[जबलपुर]], [[मध्यप्रदेश]]
| मृत्युस्थान = [[जबलपूर]], [[मध्यप्रदेश]]
| death_cause = फांसी
| death_cause = फाशी
| resting_place = पातालपानी [[मध्यप्रदेश]]
| resting_place = पाताळपाणी [[मध्यप्रदेश]]
| ethnicity = [[भिल्ल समाज|भिल्ल]]
| ethnicity = [[भिल्ल समाज|भिल्ल]]
| चळवळ =[[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध]]
| चळवळ =[[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध]]
}}
}}
१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसंच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंटया भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, [[बैतूल|बेतूल]], [[होशंगाबाद]] परिसरात तंटया अक्षरश: लोकनायक होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tantya%20Bhill.pdf|शीर्षक=महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल|last=भांड|first=बाबा|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>
१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसेच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, [[बैतूल|बेतूल]], [[होशंगाबाद]] परिसरात तंट्या अक्षरश: लोकनायक होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tantya%20Bhill.pdf|शीर्षक=महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल|last=भांड|first=बाबा|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>


==बालपण==
==बालपण==
मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते.[[भिल्ल समाज|भिल्लांना]] स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळत. या युद्धकलांमध्ये तंट्या हे तरबेज होते.
मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. [[भिल्ल समाज|भिल्लांना]] स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होता.


==पुस्तके==
==संदर्भ==
*तंट्या भिल्ल यांचे जीवन - ले.चारुचंद्र मुखर्जी
* आदिवासी वीर तंट्या भिल्ल (लेखक - [[बाबा भांड]])
* तंट्या भिल्ल (अनुवादित, मूळ इंग्रजी, Jananayak Tantya Bhil and the Present Tribal Movrment, लेखक [[बाबा भांड]]; मराठी अनुवाद - विश्वनाथ देशपांडे)
* तंट्या भिल्ल (विलास वाघ)
* तंट्या भिल्ल याचे जीवन - लेखक - चारुचंद्र मुखर्जी


[[वर्ग:महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट]]

२१:५०, ९ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

मामा
तंट्या भिल्ल

मध्य भारतातील जाती व आदिवासी (१९१६) चे चित्र
जन्म: १८४२
पूर्व निमाड़, मध्यप्रदेश
मृत्यू: १८९०
जबलपूर, मध्यप्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसेच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंट्या अक्षरश: लोकनायक होता. []

बालपण

मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होता.

पुस्तके

  • आदिवासी वीर तंट्या भिल्ल (लेखक - बाबा भांड)
  • तंट्या भिल्ल (अनुवादित, मूळ इंग्रजी, Jananayak Tantya Bhil and the Present Tribal Movrment, लेखक बाबा भांड; मराठी अनुवाद - विश्वनाथ देशपांडे)
  • तंट्या भिल्ल (विलास वाघ)
  • तंट्या भिल्ल याचे जीवन - लेखक - चारुचंद्र मुखर्जी
  1. ^ भांड, बाबा. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ (PDF) https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tantya%20Bhill.pdf. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)