तंट्या भिल्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसंच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंटया भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंटया अक्षरश: लोकनायक होता.


बालपण[संपादन]

मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्लाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंग. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळत. या युद्ध कलांमध्ये तंट्या हे तरबेज होते.

संदर्भ[संपादन]

  • Life of Tantya Bhilla : Charuchandra Mukherjee