"सागर देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''सागर देशमुख'' हे मराठी नट, चित्रपट अभिनेता व वकील आहेत. 'भाई व्यक्... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(काही फरक नाही)
|
१७:४३, २८ जुलै २०१९ ची आवृत्ती
'सागर देशमुख हे मराठी नट, चित्रपट अभिनेता व वकील आहेत. 'भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटात त्यांनी पु.लं. देशपांडे यांची भूमिका साकारली होती. 'वायझेड' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. मोहित टाकळकरांनी दिग्दर्शित केलेले 'चहेता' नावाच्या हिंदी नाटकात ते काम करताहेत. 'आसक्त कलामंच' या त्यांच्याच संस्थेचे ते नाटक आहे.