"शमा भाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
* १० जानेवारी २०१६ रोज्री होणार्‍या अखिल भारतीय नृत्य संमेलनाचे अध्यक्षपद. हे संमेलन सासवड येथील ‘कलासिद्धी नृत्यालय’, ‘हिरकणी महिला प्रतिष्ठान’, ‘पायलवृंद आणि अभिव्यक्ती’ या संस्थानी आयोजित केले होते. पुण्यातल्या पद्मावती येथील [[अण्णा भाऊ साठे]] नाट्यगृहात हे संमेलन झाले.

* लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे नाटककार आणि गीतकार [[अशोक परांजपे]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार (१६-७-२०१६)
* लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे नाटककार आणि गीतकार [[अशोक परांजपे]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार (१६-७-२०१६)
* शमा भाटे व कथक नृत्य गुरू नीलिमा अध्ये यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गुरू रोहिणी भाटे पुरस्कार देण्यात आला (जून २०१९)

[[वर्ग:कथक नर्तक]]
[[वर्ग:कथक नर्तक]]

१८:४८, १९ जून २०१९ ची आवृत्ती

शमा भाटे या एक कथ्थक नृत्यांगना आहेत. नाद-रूप नृत्यविद्यालयाच्या त्या संस्थापक आणि संचालक आहेत. नृत्यनिपुण रोहिणी भाटे यांच्या त्या स्नुषा आणि शिष्या होत.

पुरस्कार आणि सन्मान

  • शमा माटे यांना २०१३ साली मधुरिता सारंग स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १० जानेवारी २०१६ रोज्री होणार्‍या अखिल भारतीय नृत्य संमेलनाचे अध्यक्षपद. हे संमेलन सासवड येथील ‘कलासिद्धी नृत्यालय’, ‘हिरकणी महिला प्रतिष्ठान’, ‘पायलवृंद आणि अभिव्यक्ती’ या संस्थानी आयोजित केले होते. पुण्यातल्या पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हे संमेलन झाले.
  • लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे नाटककार आणि गीतकार अशोक परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार (१६-७-२०१६)
  • शमा भाटे व कथक नृत्य गुरू नीलिमा अध्ये यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गुरू रोहिणी भाटे पुरस्कार देण्यात आला (जून २०१९)