"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संदर्भहीन लेख}} |
{{संदर्भहीन लेख}} |
||
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]] |
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]] |
||
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन,श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत. |
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत. |
||
प्रसिद्ध संत [[सेना महाराज]] हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग : |
प्रसिद्ध संत [[सेना न्हावी|सेना महाराज]] हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग : |
||
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू |
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू . |
||
[[सेना न्हावी]] यांचे सुमारे ११० अभंग, गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आदी रचना [http://web.bookstruck.in/welcome/category/poetry या संकेतस्थळावर] आहेत. |
|||
शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता. |
शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता. |
||
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80&action=edit |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२०:०२, ५ जून २०१९ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.
प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू .
सेना न्हावी यांचे सुमारे ११० अभंग, गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आदी रचना या संकेतस्थळावर आहेत.
शिवाजीचा मावळा जिवा महाला हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |