"फ्रंटियर एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मुख्यालय
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४: ओळ १४:
| उपकंपन्या = [[फ्रंटियर एक्सप्रेस]]
| उपकंपन्या = [[फ्रंटियर एक्सप्रेस]]
| विमान संख्या = ८४
| विमान संख्या = ८४
| मुख्य कंपनी = [[इंडिगो पार्टनर्स]]
| मुख्य कंपनी = [[इंडिगो पार्टनर्स]]https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8&action=edit
| ब्रीदवाक्य =
| ब्रीदवाक्य =
| मुख्यालय = [[डेन्व्हर]], [[कॉलोराडो]]
| मुख्यालय = [[डेन्व्हर]], [[कॉलोराडो]]
ओळ २०: ओळ २०:
| संकेतस्थळ = http://www.frontierairlines.com
| संकेतस्थळ = http://www.frontierairlines.com
}}
}}
'''फ्रंटियर एअरलाइन्स''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[इंडियानापोलिस]] शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे [[डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ|डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून]] होतात. रिपब्लिक एअरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त [[मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन]], [[कॅन्सस सिटी, मिसूरी]] आणि [[ओमाहा|ओमाहा, नेब्रास्का]] येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एअरलाइन्स ही [[रॉकी माउंटन]] प्रदेशात [[ग्रेट लेक्स एअरलाइन्स]] या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हिची विमाने अमेरिका, [[मेक्सिको]] आणि [[कोस्टा रिका]] देशांतून एकूण ८३ शहरांना उड्डाणे करतात.<ref name="Factsheet">"[http://www.frontierairlines.com/frontier/plan-book/routes-timetables/online.do प्रवासमार्ग आणि वेळापत्रक]." (इंग्लिश मजकूर) फ्रंटियर एअरलाइन्स. मार्च ७, इ.स. २०११रोजी पाहिले.</ref>
'''फ्रंटियर एअरलाइन्स''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[इंडियानापोलिस]] शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे [[डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ|डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून]] होतात. रिपब्लिक एअरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त [[मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन]], [[कॅन्सस सिटी, मिसूरी]] आणि [[ओमाहा|ओमाहा, नेब्रास्का]] येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एअरलाइन्स ही [[रॉकी माउंटन]] प्रदेशात [[ग्रेट लेक्स एअरलाइन्स]] या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हिची विमाने अमेरिका, [[मेक्सिको]] आणि [[कोस्टा रिका]] देशांतून एकूण ८३ शहरांसाठी उड्डाणे करतात.<ref name="Factsheet">"[http://www.frontierairlines.com/frontier/plan-book/routes-timetables/online.do प्रवासमार्ग आणि वेळापत्रक]." (इंग्लिश मजकूर) फ्रंटियर एअरलाइन्स. मार्च ७, इ.स. २०११रोजी पाहिले.</ref>


==इतिहास==
==इतिहास==
ओळ २६: ओळ २६:
[[File:Frontier Boeing 737-300.jpg|thumb|180px|right|फ्रंटियर एअरलाइन्सचे [[बोईंग ७३७]]. आता फ्रंटियर एअरलाइन्स बोईंग ७३७ प्रकारची विमाने वापरत नाही.]]
[[File:Frontier Boeing 737-300.jpg|thumb|180px|right|फ्रंटियर एअरलाइन्सचे [[बोईंग ७३७]]. आता फ्रंटियर एअरलाइन्स बोईंग ७३७ प्रकारची विमाने वापरत नाही.]]
[[File:Frontier-Airlines---Airbus.jpg|thumb|right|फ्रंटियर एअरलाइन्सचे [[एअरबस ए-३१९|एअरबस ए३१९]] प्रकारचे विमान. या विमानाला ''स्टॅन द रॅम'' असे नाव दिले आहे.]]
[[File:Frontier-Airlines---Airbus.jpg|thumb|right|फ्रंटियर एअरलाइन्सचे [[एअरबस ए-३१९|एअरबस ए३१९]] प्रकारचे विमान. या विमानाला ''स्टॅन द रॅम'' असे नाव दिले आहे.]]
[[डेन्व्हर]]मध्ये [[इ.स. १९५०]] ते [[इ.स. १९८६]] दरम्यान [[फ्रंटियर एारलाइन्स (१९५०-१९८६)|फ्रंटियर एअरलाइन्स]] याच नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. [[इ.स. १९९३]]मध्ये [[कॉन्टिनेन्टल एअरलाइन्स|काँटिनेन्टल एअरलाइन्स]]ने आपले डेन्व्हरच्या [[स्टेपलटन विमानतळ|स्टेपलटन विमानतळावरील]] हब बंद केले व तेथील उड्डाणे अगदी कमी केली. यामुळे डेन्व्हरहून अमेरिकेच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा कमी झाली. ही पोकळी भरुन काढण्यासाठी जुन्या फ्रंटियर एअरलाइन्सच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येउन फ्रंटियर एअरलाइन्स याच नावाने [[फेब्रुवारी ८]], [[इ.स. १९९४]] रोजी नवीन विमानकंपनी सुरू केली.<ref>[http://www.frontierairlines.com/frontier/who-we-are/company-info/our-history.do फ्रंटियर एअरलाइन्स - आमचा इतिहास]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20110110062956/http://www.frontierairlines.com/frontier/who-we-are/company-info/our-history.do विदागारातील आवृत्ती]</ref> जुलै १९९४मध्ये डेन्व्हरमधून कंपनीचे पहिले उड्डाण झाले. सुरुवातीस फ्रंटियरकडे [[बोईंग ७३७]] विमाने होती पण १९९९मध्ये त्यांनी एअरबसशी संधान बांधले व [[एअरबस ए-३१९|एअरबस ए३१९]] विमानांची खरेदी सुरू केली. याचबरोबर काही विमाने भाडेपट्ट्यावरही घेतली. २००१मध्ये पहिले एअरबस विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले. यानंतरच्या सगळ्या विमानांवर डिरेक्टिव्हीची सुविधा होती. २००३मध्ये फ्रंटियर [[एअरबस ए-३१८|एअरबस ए३१८]] प्रकारचे विमान व्यापारीतत्त्वावर चालवणारी पहिली कंपनी झाली.<ref>[http://www.airbus.com/en/presscentre/pressreleases/pressreleases_items/05_23_03_A318.html एअरबसच्या सगळ्यात नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमाणपत्र]</ref> एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एारबस विमाने वापरण्यास सुरुवात केली.
[[डेन्व्हर]]मध्ये [[इ.स. १९५०]] ते [[इ.स. १९८६]] दरम्यान [[फ्रंटियर एअरलाइन्स (१९५०-१९८६)|फ्रंटियर एअरलाइन्स]] याच नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. [[इ.स. १९९३]]मध्ये [[कॉन्टिनेन्टल एअरलाइन्स|काँटिनेन्टल एअरलाइन्स]]ने आपले डेन्व्हरच्या [[स्टेपलटन विमानतळ|स्टेपलटन विमानतळावरील]] हब बंद केले व तेथील उड्डाणे अगदी कमी केली. यामुळे डेन्व्हरहून अमेरिकेच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा कमी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी जुन्या फ्रंटियर एअरलाइन्सच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फ्रंटियर एअरलाइन्स याच नावाने [[फेब्रुवारी ८]], [[इ.स. १९९४]] रोजी नवीन विमानकंपनी सुरू केली.<ref>[http://www.frontierairlines.com/frontier/who-we-are/company-info/our-history.do फ्रंटियर एअरलाइन्स - आमचा इतिहास]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20110110062956/http://www.frontierairlines.com/frontier/who-we-are/company-info/our-history.do विदागारातील आवृत्ती]</ref> जुलै १९९४मध्ये डेन्व्हरमधून कंपनीचे पहिले उड्डाण झाले. सुरुवातीस फ्रंटियरकडे [[बोईंग ७३७]] विमाने होती पण १९९९मध्ये त्यांनी एअरबसशी संधान बांधले व [[एअरबस ए-३१९|एअरबस ए३१९]] विमानांची खरेदी सुरू केली. याचबरोबर काही विमाने भाडेपट्ट्यावरही घेतली. २००१मध्ये पहिले एअरबस विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले. यानंतरच्या सगळ्या विमानांवर डिरेक्टिव्हीची सुविधा होती. २००३मध्ये फ्रंटियर [[एअरबस ए-३१८|एअरबस ए३१८]] प्रकारचे विमान व्यापारीतत्त्वावर चालवणारी पहिली कंपनी झाली.<ref>[http://www.airbus.com/en/presscentre/pressreleases/pressreleases_items/05_23_03_A318.html एअरबसच्या सगळ्यात नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमाणपत्र]</ref> एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एअरबस विमाने वापरण्यास सुरुवात केली.


===वाढ आणि पुनर्रचना===
===वाढ आणि पुनर्रचना===
ओळ ३६: ओळ ३६:


== ताफा ==
== ताफा ==
फ्रंटियर एअरलाइन्सने आपल्या ताफ्यात फक्त एअरबसची विमाने राखली आहेत.
फ्रंटियर एअरलाइन्सने आपल्या ताफ्यात फक्त एअरबसची विमानेच ठेवली आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.ch-aviation.ch/portal/airline.php?cha=F9 | शीर्षक=फ्रंटियर एअर | प्रकाशक=ch-aviation.ch | accessdate=2013-12-29}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.ch-aviation.ch/portal/airline.php?cha=F9 | शीर्षक=फ्रंटियर एअर | प्रकाशक=ch-aviation.ch | accessdate=2013-12-29}}</ref>
<center>
<center>

२२:३१, २३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

फ्रंटियर एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
F9
आय.सी.ए.ओ.
FFT
कॉलसाईन
फ्रंटियर
स्थापना १९९४
हब डेन्व्हर, मिलवॉकी विमानतळ, ओमाहा विमानतळ, कॅन्सस सिटी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर अर्ली रिटर्न्स
उपकंपन्या फ्रंटियर एक्सप्रेस
विमान संख्या ८४
पालक कंपनी इंडिगो पार्टनर्सhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8&action=edit
मुख्यालय डेन्व्हर, कॉलोराडो
प्रमुख व्यक्ती बिल फ्रँकी
संकेतस्थळ http://www.frontierairlines.com

फ्रंटियर एअरलाइन्स ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची सगळ्यात जास्त उड्डाणे डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होतात. रिपब्लिक एअरलाइन्सची उपकंपनी असलेली ही कंपनी, याव्यतिरिक्त मिलवॉकी, व्हिस्कॉन्सिन, कॅन्सस सिटी, मिसूरी आणि ओमाहा, नेब्रास्का येथूनही विमानसेवा पुरवते. फ्रंटियर एअरलाइन्स ही रॉकी माउंटन प्रदेशात ग्रेट लेक्स एअरलाइन्स या कंपनीद्वारे प्रादेशिक विमानसेवा पुरवते. हिची विमाने अमेरिका, मेक्सिको आणि कोस्टा रिका देशांतून एकूण ८३ शहरांसाठी उड्डाणे करतात.[१]

इतिहास

फ्रंटियर एअरलाइन्सचा पुनर्जन्म

फ्रंटियर एअरलाइन्सचे बोईंग ७३७. आता फ्रंटियर एअरलाइन्स बोईंग ७३७ प्रकारची विमाने वापरत नाही.
फ्रंटियर एअरलाइन्सचे एअरबस ए३१९ प्रकारचे विमान. या विमानाला स्टॅन द रॅम असे नाव दिले आहे.

डेन्व्हरमध्ये इ.स. १९५० ते इ.स. १९८६ दरम्यान फ्रंटियर एअरलाइन्स याच नावाची एक विमानकंपनी कार्यरत होती. इ.स. १९९३मध्ये काँटिनेन्टल एअरलाइन्सने आपले डेन्व्हरच्या स्टेपलटन विमानतळावरील हब बंद केले व तेथील उड्डाणे अगदी कमी केली. यामुळे डेन्व्हरहून अमेरिकेच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा कमी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी जुन्या फ्रंटियर एअरलाइन्सच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फ्रंटियर एअरलाइन्स याच नावाने फेब्रुवारी ८, इ.स. १९९४ रोजी नवीन विमानकंपनी सुरू केली.[२] जुलै १९९४मध्ये डेन्व्हरमधून कंपनीचे पहिले उड्डाण झाले. सुरुवातीस फ्रंटियरकडे बोईंग ७३७ विमाने होती पण १९९९मध्ये त्यांनी एअरबसशी संधान बांधले व एअरबस ए३१९ विमानांची खरेदी सुरू केली. याचबरोबर काही विमाने भाडेपट्ट्यावरही घेतली. २००१मध्ये पहिले एअरबस विमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले. यानंतरच्या सगळ्या विमानांवर डिरेक्टिव्हीची सुविधा होती. २००३मध्ये फ्रंटियर एअरबस ए३१८ प्रकारचे विमान व्यापारीतत्त्वावर चालवणारी पहिली कंपनी झाली.[३] एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एअरबस विमाने वापरण्यास सुरुवात केली.

वाढ आणि पुनर्रचना

कंपनीची वाढ होत असताना फ्रंटियरने आपल्या विभागांची पुनर्रचना करण्याचे ठरवले. एप्रिल ३, २००६ रोजी फ्रंटियर एअरलाइन्स होल्डिंग्स, इं या कंपनीची डेलावेर राज्यात स्थापना करण्यात आली. डेलावेरमध्ये असलेल्या व्यावसायिक करांतील सवलतींचा लाभ घेण्यासाठी ही चाल होती. फ्रंटियर एअरलाइन्सची सगळी मालमत्ता या नवीन कंपनीच्या हवाली करण्यात आली. कंपनीचे मुख्यालय मात्र डेन्व्हरमध्येच ठेवण्यात आले.[४] नोव्हेंबर २००६ मध्ये फ्रंटियरने एअरट्रान एअरवेजशी संधान बांधले व दोन्ही कंपन्यांच्या प्रवाशांना त्यांचे फ्रीक्वेंट फ्लायर मैल[मराठी शब्द सुचवा] एकमेकांवर वापरता येण्याची सोय केली. ज्याठिकाणी फ्रंटियरची सेवा नव्हती तेथे जाणाऱ्या प्रवाशांना एअरट्रानकडून तिकिटे काढण्यास उत्साहित करणे सुरू केले. एअरट्राननेही फ्रंटियरसाठी ही सेवा उपलब्ध केली. ही सेवा जुलै २०१० मध्ये मिडवेस्ट एअरलाइन्स फ्रंटियरमध्ये विलीन होईपर्यंत सुरू होती. जानेवारी २४, २००७ रोजी अमेरिकेच्या सरकारच्या वाहतूक खात्याने फ्रंटियरला मोठी विमानकंपनी म्हणून मान्यता दिली.[५] मार्च २००७मध्ये फ्रंटियरने होरायझन एअरशी असलेले फ्रंटियर एक्सप्रेस या नावाखाली जवळची प्रवासी सेवा पुरवण्याचे कंत्राट हळूहळू कमी करणे सुरू करून तेथे रिपब्लिक एअरलाइन्सला कंत्राट देणे सुरू केले. नोव्हेंबर ३०, २००७ रोजी रिपब्लिक एअरलाइन्सने ही सगळी कंत्राटे हस्तगत केली. त्यानंतर पाचच महिन्यात एप्रिल २००८मध्ये रिपब्लिक एअरलाइन्सने फ्रंटियर एअरलाइन्सशी केलेले कंत्राट बंद केले व जून २३ पासून आपली सेवा फ्रंटियरला देणे बंद केले.[६]

मार्ग

फ्रंटियर एअरलाइन्सच्या मार्गांची रचना हब-अँड-स्पोक[मराठी शब्द सुचवा] तत्त्वावर आधारित आहे. यात बव्हंश मार्ग डेन्व्हरसारख्या मोठ्या विमानतळाहून सुरू होतात आणि संपतात. यामुळे कोणत्याही शहरातून इतर शहरास डेन्व्हर, मिलवॉकी, इ. विमानतळापर्यंत एक आणि मग तेथून इच्छित शहरापर्यंत दुसरी अशा दोन धावांमध्ये पोचता येते. या प्रकारच्या मार्गरचनेमुळे विमानांचा सांभाळ व निगा करणे सुद्धा सोपे जाते कारण बहुतेक सगळी विमाने रोज नाही तरी दर काही दिवसांनी मोठ्या तळावर येत असतात.


ताफा

फ्रंटियर एअरलाइन्सने आपल्या ताफ्यात फक्त एअरबसची विमानेच ठेवली आहेत. [७]

फ्रंटियर एअरलाइन्सचा विमानताफा
प्रकार सेवारत मागणी प्रवासी नोंदी
एअरबस ए३१९-१०० ३४ १५० जुनी होणारी विमाने निवृत्त केली जातील. नवीन विमानांवर बारीक खुर्च्या बसवलेल्या असतील
एअरबस ए३१९निओ १८ १५८ ही विमाने २०१६पासून दाखल होती.[८]
एअरबस ए३२०-२०० २३ १८०
एअरबस ए३२०निओ ६२ १८० ही विमाने २०१६पासून दाखल होती.[८]
एअरबस ए३२१ १६ २३० ऑक्टोबर २०१५पासून ही विमाने दाखल होत आहेत.[८]
एकूण ६० ९८
निवृत्त विमाने
प्रकार बदली आलेली विमाने निवृत्तीवर्ष
एअरबस ए३१८-१००[१] एअरबस ए३२०-२०० २०१३
एम्ब्राएअर ई-१७० एअरबस ए३२०-२०० २०१३
एम्ब्राएअर ई-१९० एअरबस ए३२०-२०० २०१३
बोईंग ७३७-२००[२] एअरबस ए३१८-१०० २००४
बोईंग ७३७[३] एअरबस ए३१९-१०० २००५

फ्रंटियर एअरलाइन्स ही एअरबस ए३१८ प्रकारचे विमान वापरणारी पहिली कंपनी होती. या प्रकारची फ्रंटियरची सगळी विमाने आता निवृत्त झाली आहेत. पैकी दहा विमानांतून सुटे भाग काढून ते दुसऱ्या विमानांत वापरण्यात आले किंवा इतर कंपन्यांना विकण्यात आले होते. [९] २०११मध्ये रिपब्लिक एारवेज होल्डिंग्स या फ्रंटियर एअरलाइन्सच्या पालक कंपनीने ६० एअरबस ए३२०निओ आणि २० एअरबस ए३१९निओ प्रकारच्या विमानांची मागणी नोंदवली.[८] २०१४मध्ये ९ ए३२१निओ प्रकारच्या विमानांचीही मागणी नोंदवली गेली.[१०]

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओळीने उभी असलेली फ्रंटियरची विमाने

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रवासमार्ग आणि वेळापत्रक." (इंग्लिश मजकूर) फ्रंटियर एअरलाइन्स. मार्च ७, इ.स. २०११रोजी पाहिले.
  2. ^ फ्रंटियर एअरलाइन्स - आमचा इतिहास[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  3. ^ एअरबसच्या सगळ्यात नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमाणपत्र
  4. ^ Frontier Airlines http://wayback.archive.org/web/20110724152753/http://www.frontierairlines.com/frontier/who-we-are/company-info/fact-sheet.do;jsessionid=4d84da87d4b75a829dad1ef9f5. Archived from the original on २६ जुलै २०१४. 2006-11-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.frontierairlines.com/frontier/who-we-are/news-media/press-releases.do. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Leavitt, Noelle (2008-04-23). Denver Business Journal http://www.bizjournals.com/denver/stories/2008/04/21/daily34.html. 2008-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://www.ch-aviation.ch/portal/airline.php?cha=F9. 2013-12-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ a b c d http://www.flightglobal.com/articles/2011/05/03/356218/republic-alludes-to-a320neo-place-holder-deposit.html. 1 October 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ http://www.planespotters.net/Production_List/search.php?manufacturer=Airbus&type=A318&fleet=5774&fleetStatus=7. 9 October 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ Airliner World: 15. January 2015. Missing or empty |title= (सहाय्य)