"धिवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''धिवर''' ही मासेमारी करणारी एक जमात असून ती प्रामुख्याने पूर्व मह...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''धिवर''' ही मासेमारी करणारी एक जमात असून ती प्रामुख्याने [[पूर्व महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या पूर्व भागात]], [[मध्यप्रदेश]], [[छत्तीसगढ]], [[ओडिशा]], [[राजस्थान]], [[गुजरात]] मध्ये वास्तव्यास आहे. धिवरांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील [[मासेमारी]] हा आहे. धिवर मासेमारी अन्य इतरही कामे करतात. संस्कृत ''धीवर'' ह्या शब्दापासून ह्या जमातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. धिवरांची भारतातील लोकसंख्या १६,५३,००० असण्याचा अंदाज असून त्यापैकी ४,४९,००० महाराष्ट्रात आहे.
'''धिवर''' ही मासेमारी करणारी एक जमात असून ती प्रामुख्याने [[महाराष्ट्र]] (पूर्व भागात), [[मध्यप्रदेश]], [[छत्तीसगढ]], [[ओडिशा]], [[राजस्थान]], [[गुजरात]] मध्ये वास्तव्यास आहे. धिवरांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील [[मासेमारी]] हा आहे. धिवर मासेमारी अन्य इतरही कामे करतात. संस्कृत ''धीवर'' ह्या शब्दापासून ह्या जमातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. धिवरांची भारतातील लोकसंख्या १६,५३,००० असण्याचा अंदाज असून त्यापैकी ४,४९,००० महाराष्ट्रात आहे.<ref>Singh K.S. (Ed.). 2004. People of India. Maharashtra. Anthropological Survey of India. Popular Prakashan Pvt. Ltd. Mumbai. Part 1 Vol. XXX. Pp 785</ref><ref name="joshuaproject.net">[http://www.joshuaproject.net/affinitybloc.php?rop1=A012]{{dead link|date=September 2013}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

०२:०९, १६ मार्च २०१९ ची आवृत्ती

धिवर ही मासेमारी करणारी एक जमात असून ती प्रामुख्याने महाराष्ट्र (पूर्व भागात), मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, राजस्थान, गुजरात मध्ये वास्तव्यास आहे. धिवरांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील मासेमारी हा आहे. धिवर मासेमारी अन्य इतरही कामे करतात. संस्कृत धीवर ह्या शब्दापासून ह्या जमातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. धिवरांची भारतातील लोकसंख्या १६,५३,००० असण्याचा अंदाज असून त्यापैकी ४,४९,००० महाराष्ट्रात आहे.[१][२]

संदर्भ

  1. ^ Singh K.S. (Ed.). 2004. People of India. Maharashtra. Anthropological Survey of India. Popular Prakashan Pvt. Ltd. Mumbai. Part 1 Vol. XXX. Pp 785
  2. ^ [१][मृत दुवा]