"तस्लीमा नसरीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
| टोपणनावे = |
| टोपणनावे = |
||
| वांशिकत्व = |
| वांशिकत्व = |
||
| नागरिकत्व = [[बांगलादेश|बांगलादेशी]], [[भारत|भारतीय]], [[स्वीडन| |
| नागरिकत्व = [[बांगलादेश|बांगलादेशी]], [[भारत|भारतीय]], [[स्वीडन|स्वीडिश]] |
||
| शिक्षण = एम.बी.बी.एस. |
| शिक्षण = एम.बी.बी.एस. |
||
| प्रशिक्षणसंस्था = मैमेनसिंग मेडिकल कॉलेज |
| प्रशिक्षणसंस्था = मैमेनसिंग मेडिकल कॉलेज |
||
ओळ ५२: | ओळ ५२: | ||
| संकीर्ण = |
| संकीर्ण = |
||
}} |
}} |
||
'''तस्लीमा नसरीन''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: তসলিমা নাসরিন ;) ([[२५ ऑगस्ट]], [[इ.स. १९६२]]; [[मैमेनसिंग]], [[बांगलादेश]] - हयात) ही बंगाली, [[बांगलादेश|बांगलादेशी]] डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] विचारसरणीमुळे, तसेच [[धर्म|धर्मावरील]] व विशेषकरून [[इस्लाम धर्म|इस्लामावरील]] टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. [[इ.स. १९९४]] |
'''तस्लीमा नसरीन''' (तसलिमा नासरीन) ([[बंगाली भाषा|बंगाली]]: তসলিমা নাসরিন ;) ([[२५ ऑगस्ट]], [[इ.स. १९६२]]; [[मैमेनसिंग]], [[बांगलादेश]] - हयात) ही बंगाली, [[बांगलादेश|बांगलादेशी]] डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] विचारसरणीमुळे, तसेच [[धर्म|धर्मावरील]] व विशेषकरून [[इस्लाम धर्म|इस्लामावरील]] टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. [[इ.स. १९९४]]मध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली व तिने भारतात आश्रय घेतला. |
||
==तसलिमा नासरीन यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक इंग्रजी)== |
|||
*आॅल अबाऊट वीमेन |
|||
* द गेम इन रिव्हर्स |
|||
* द्विखडित (आमार मेयेबेला खंड ३, मूळ बंगाली आत्मचरित्र; मराठीत 'माझं कुंवारपण'; अनुवादक - विलास गीते) |
|||
* नष्ट मेयेर नष्ट गद्य |
|||
* निर्बाचितो काॅलम (मराठी अनुवाद निर्बाचित कलाम; अनुवादक - ) |
|||
* निमंत्रण |
|||
* नो कंट्री फाॅर वीमेन |
|||
* फेरा |
|||
* फ्रेंच लव्हर (मराठी अनुवाद - फरासि प्रेमिक; अनुवादक - ) |
|||
* मेयेबेला : माय बंगाली गर्लहुड |
|||
* रिव्हेंज |
|||
* लज्जा |
|||
* लव्ह पोएम्स आॅफ तस्लीमा नसरीन |
|||
* शेम |
|||
* शोध |
|||
* सिलेक्टेड काॅलम्स, वगैरे. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२१:४९, १४ मार्च २०१९ ची आवृत्ती
तस्लीमा नसरीन | |
---|---|
जन्म |
तस्लीमा २५ ऑगस्ट, इ.स. १९६२ मैमेनसिंग, बांगलादेश |
राष्ट्रीयत्व | बांगलादेशी |
नागरिकत्व | बांगलादेशी, भारतीय, स्वीडिश |
शिक्षण | एम.बी.बी.एस. |
प्रशिक्षणसंस्था | मैमेनसिंग मेडिकल कॉलेज |
पेशा | वैद्यकीय, मानवतावादी |
कारकिर्दीचा काळ | १९७३ पासून |
प्रसिद्ध कामे | लज्जा (कादम्बरी) |
ख्याती | मानवी हक्क, धर्मनिरपेक्ष चळवळी |
पदवी हुद्दा | डॉक्टर |
धर्म | मुस्लिम |
जोडीदार | रुद्र मोह्म्मद(१९८२-८६), नईमुल इस्लाम(१९८६-१९९१) मिनार महमूद(१९९१-१९९२) |
वडील | रजब अली |
आई | इदूल अरी |
संकेतस्थळ http://taslimanasrin.com/ |
तस्लीमा नसरीन (तसलिमा नासरीन) (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४मध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली व तिने भारतात आश्रय घेतला.
तसलिमा नासरीन यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक इंग्रजी)
- आॅल अबाऊट वीमेन
- द गेम इन रिव्हर्स
- द्विखडित (आमार मेयेबेला खंड ३, मूळ बंगाली आत्मचरित्र; मराठीत 'माझं कुंवारपण'; अनुवादक - विलास गीते)
- नष्ट मेयेर नष्ट गद्य
- निर्बाचितो काॅलम (मराठी अनुवाद निर्बाचित कलाम; अनुवादक - )
- निमंत्रण
- नो कंट्री फाॅर वीमेन
- फेरा
- फ्रेंच लव्हर (मराठी अनुवाद - फरासि प्रेमिक; अनुवादक - )
- मेयेबेला : माय बंगाली गर्लहुड
- रिव्हेंज
- लज्जा
- लव्ह पोएम्स आॅफ तस्लीमा नसरीन
- शेम
- शोध
- सिलेक्टेड काॅलम्स, वगैरे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (इंग्लिश भाषेत) http://taslimanasrin.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://mondediplo.com/blogs/women-s-untold-stories. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |