"भांडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
→भांड्यांचे प्रकार: Added more information खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
==भांड्यांचे प्रकार== |
==भांड्यांचे प्रकार== |
||
* खाद्यपदार्थ साठवायची भांडी : बरणी, डबा, |
|||
* पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ |
* पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ |
||
* पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : [[कावड]][घागर] |
* पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : [[कावड]], [घागर] |
||
* आंघोळीची भांडी : [[घंगाळ|घंगाळे]], तपेली, [[बंब]], [[बादली]], लोटा/लोटी |
* आंघोळीची भांडी : [[घंगाळ|घंगाळे]], तपेली, [[बंब]], [[बादली]], लोटा/लोटी |
||
* जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा,[[ग्लास]] , [[चमचा]], [[डाव]], ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी |
* जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा,[[ग्लास]] , [[चमचा]], [[डाव]], ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी |
||
* पाणी साठवायची '''भांडी''' : कळशी, घागर, पीप, बंब,बादली |
* पाणी साठवायची '''भांडी''' : कळशी, घागर, पीप, बंब,बादली |
||
* भांडी जमिनीपासून उंचावर ठेवण्याचे साधन: शिंके/शिंकाळी |
* भांडी जमिनीपासून उंचावर ठेवण्याचे साधन: शिंके/शिंकाळी |
||
* पाणी प्यायची भांडी : कप, [[गडवा]], गडू - मराठीतला |
* पाणी प्यायची भांडी : कप, [[गडवा]], गडू - मराठीतला आठाचा आकडा आणि त्याचे प्रतिबिंब एकमेकांसमोर ठेवून जोडले आणि वर काठ लावले तर दिसेल तसे दिसणारे भांडे. धातूचे. कधी कधी छोट्या कमंडलूलाही गडू म्हणतात., ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी |
||
* पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी,कर्पूर पात्र (पंचारती)-कापूर लावण्यासाठी एक नागमोडी आकाराचे लहानसे भांडे असते त्याला हलकारती असे म्हणतात. निरांजनाप्रमाणेच लामणदिवा, नंदादीप हेही दिवे असतात. |
* पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी, कर्पूर पात्र (पंचारती)-कापूर लावण्यासाठी एक नागमोडी आकाराचे लहानसे भांडे असते त्याला हलकारती असे म्हणतात. निरांजनाप्रमाणेच लामणदिवा, नंदादीप हेही दिवे असतात. |
||
* साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी |
* साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, पेढेघाटी डबा, बरणी, <u>#शकुंतला भांडे</u>, [[सतेले]] |
||
* स्वयंपाकातली भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किसणी, कुकर, [[किटली]], गंज, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तसराळे/तरसाळे, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, थाळी, नॉनस्टिक तवा, ताट/ताटली, पंचपाळे, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र, बोगणे, बुधला, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सतेले, सालकाढणी |

* बांधकामाची भांडी : घमेले |
* बांधकामाची भांडी : घमेले |
||
* संडासात वापरायची भांडी : टमरेल |
|||
* बागकामाची भांडी : झारी |
|||
२१:५३, २ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
भांड्यांचे प्रकार
- खाद्यपदार्थ साठवायची भांडी : बरणी, डबा,
- पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ
- पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : कावड, [घागर]
- आंघोळीची भांडी : घंगाळे, तपेली, बंब, बादली, लोटा/लोटी
- जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा,ग्लास , चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी
- पाणी साठवायची भांडी : कळशी, घागर, पीप, बंब,बादली
- भांडी जमिनीपासून उंचावर ठेवण्याचे साधन: शिंके/शिंकाळी
- पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू - मराठीतला आठाचा आकडा आणि त्याचे प्रतिबिंब एकमेकांसमोर ठेवून जोडले आणि वर काठ लावले तर दिसेल तसे दिसणारे भांडे. धातूचे. कधी कधी छोट्या कमंडलूलाही गडू म्हणतात., ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी
- पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी, कर्पूर पात्र (पंचारती)-कापूर लावण्यासाठी एक नागमोडी आकाराचे लहानसे भांडे असते त्याला हलकारती असे म्हणतात. निरांजनाप्रमाणेच लामणदिवा, नंदादीप हेही दिवे असतात.
- साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, पेढेघाटी डबा, बरणी, #शकुंतला भांडे, सतेले
- स्वयंपाकातली भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किसणी, कुकर, किटली, गंज, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तसराळे/तरसाळे, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, थाळी, नॉनस्टिक तवा, ताट/ताटली, पंचपाळे, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र, बोगणे, बुधला, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सतेले, सालकाढणी
- बांधकामाची भांडी : घमेले
- संडासात वापरायची भांडी : टमरेल
- बागकामाची भांडी : झारी