Jump to content

बादली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बादली
material
उपवर्गडबा, water storage, हत्यार संपादन
वापरदळणवळण संपादन
वापरलेली सामग्रीप्लास्टिक, sheet metal, लाकूड संपादन
Physically interacts withद्रव, granular material संपादन
Has characteristicstiffness संपादन
च्याद्वारे वापरHomo sapiens संपादन
युनिकोड वर्ण🪣 संपादन
बादली

घरात पाणी साठवण्यासाठी बादलीचा उपयोग केला जातो.

स्वरूप

[संपादन]

बादली ही मुख्यतः स्टील, लोखंड किंवा पितळ या धातूची व प्लास्टिकची बादलीही आढळून येते.

वापर

[संपादन]

बादलीचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जातो.लग्न कार्यात भाजी वाढण्यासाठी बादलीचा उपयोग केला जातो.