"वर्षा गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
+वर्ग:स्त्री चरित्रलेख; ±वर्ग:मराठी लेखक→वर्ग:मराठी लेखिका - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|मोनिका गजेंद्रगडकर}} |
{{गल्लत|मोनिका गजेंद्रगडकर}} |
||
'''वर्षा गजेंद्रगडकर''' या पर्यावरण या विषयावर विशेषत: |
'''वर्षा गजेंद्रगडकर''' या पर्यावरण या विषयावर विशेषत: लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत. [[रा.चिं. ढेरे]] यांच्या त्या कन्या आहेत. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
* अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर) |
* अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर) |
||
* आपले सण आपली संस्कृती (माहितीपर) |
* आपले सण आपली संस्कृती (माहितीपर) |
||
* उजेड आणि सावल्या (सदर लेखन संग्रह; दैनिक पुण्यनगरीत प्रसिद्ध झालेल्या ४० लेखांचा संग्रह) |
|||
* उजेडवाटा (बोधकथा संग्रह) |
* उजेडवाटा (बोधकथा संग्रह) |
||
* ऐल पैल |
* ऐल पैल |
१९:५८, २८ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
मोनिका गजेंद्रगडकर याच्याशी गल्लत करू नका.
वर्षा गजेंद्रगडकर या पर्यावरण या विषयावर विशेषत: लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत. रा.चिं. ढेरे यांच्या त्या कन्या आहेत.
पुस्तके
- अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर)
- आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
- उजेड आणि सावल्या (सदर लेखन संग्रह; दैनिक पुण्यनगरीत प्रसिद्ध झालेल्या ४० लेखांचा संग्रह)
- उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
- ऐल पैल
- खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
- खारफुटी, प्रवाळभिंती आणि सागरीसृष्टी व्यवस्था
- गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
- छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
- जैववैविध्य - संकल्पना
- दोन क्षितिजे (कथासंग्रह)
- निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
- भारतातील पवित्र वनस्पती (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम)
- भारतीय अस्मितेची प्रतीके : या पुस्तकात राष्ट्रगीत-जनगणमन, राष्ट्रीय गीत - वंदे मातरम्, राष्ट्रध्वज - तिरंगा, राष्ट्रीय चिन्ह - राजमुद्रा, राष्ट्रीय बोधवाक्य - सत्यमेव जयते, राष्ट्रभाषा - हिंदी, राष्ट्रीय पक्षी - मोर, राष्ट्रीय पुष्प - कमळ, राष्ट्रीय वृक्ष - वड, राष्ट्रीय फळ - आंबा, राष्ट्रीय प्राणी - वाघ आणि राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन या राष्ट्रीय प्रतीकांचा अतिशय सविस्तर वेध घेण्यात आला आहे. हा वेध घेताना या प्रतीकांचा इतिहास, राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवडण्यामागची कारणं, याची माहिती मिळते.
- भारताच्या लोकमाता
- भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे
- बुजगावण्यांची वरात
- बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखक - जेम्स लीझर)
- लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - अरुणा ढेरे)
- विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
- सुशीलाच्या रांगोळ्या
- स्त्री आणि पर्यावरण
पुरस्कार
- भारतीय पर्यावरण या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)