Jump to content

"अध्यापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:


==अध्यापनशास्त्रावरील पुस्तके==
==अध्यापनशास्त्रावरील पुस्तके==
* अध्यापन आणि नवनिर्मिती ([[प्रवीण दवणे]])
* अध्यापन : उपागम आणि कार्यानिती (कार्यनीती?) (सुनिता ढाके, स्वाती चव्हाण)
* अध्यापन का? कसे? (प्रकाशक -सरस्वती बुक कंपनी)
* अध्यापन का? कसे? (प्रकाशक -सरस्वती बुक कंपनी)
* अध्यापन गणिताचे (दोन भाग; अ.तु. मावळंकर, हे.चिं. प्रधान, र.म. भागवत)
* अध्यापन गणिताचे (दोन भाग; अ.तु. मावळंकर, हे.चिं. प्रधान, र.म. भागवत)
ओळ १८: ओळ २०:
* शैक्षणिक तत्त्वज्ञान ([[य.ज. धारूरकर]])
* शैक्षणिक तत्त्वज्ञान ([[य.ज. धारूरकर]])
* शैक्षणिक संघटना, प्रशासन व प्रश्न ([[भा.गो. बापट]])
* शैक्षणिक संघटना, प्रशासन व प्रश्न ([[भा.गो. बापट]])
* साहित्य आस्वाद अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा. पु. गिंडे)
* साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे)
* साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह, संग्राहक - डॉ. सतीश बडवे)


{{बदल}}
{{बदल}}

१४:३८, २३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

दक्षिण भारतातील एका गावातील शिक्षण
pedagogía (es); Uppeldisfræði (is); pedagogi (ms); педагогикæ (os); pedagogy (en-gb); روزنپوهنه (ps); pedagoji (tr); تدریسیات (ur); pedagogika (sk); Pedagogia (oc); Педагогикась (mdf); Pädagogik (gsw); Pedagogika (uz); Педагогика (kk); педагогија (mk); Pedagogija (bs); शिक्षाशास्त्र (bho); pédagogie (fr); pedagogija (hr); pedagogía (cbk-zam); अध्यापन शास्त्र (mr); педагогија (sr); Pedagogik (lb); pedagogikk (nb); pédagogi (su); pedagogiik (smn); علم التربية (ar); Pedagogiezh (br); 教育學 (yue); Педагогика (ky); pedagohiya (krj); pedagogihke (sma); pedagoxía (ast); pedagogia (ca); педагогика (ba); Addysgeg (cy); oideolaíocht (ga); педагогија (sr-ec); 教育学 (zh); pædagogik (da); პედაგოგიკა (ka); 教育学 (ja); Pedagogia (ia); අධ්‍යාපනවේදය (si); paedagogia (la); शिक्षाशास्त्र (hi); 教育学 (wuu); pedagogiikka (fi); Scolyince (wa); pedagogy (en-ca); pedagogikk (sms); கற்பித்தல் பணி (ta); pedagogi (dtp); пэдагогіка (be-tarask); pedagohiya (pag); ศึกษาศาสตร์ (th); pedagogija (sh); педаґоґіка (rue); pedagohiya (bcl); پرورش (mzn); Педагогика (bg); pedagogie (ro); 教育學 (zh-hk); pedagogik (sv); Pedagogìa (eml); Педагогика (tg); ctuske (jbo); ສຶກສາສາດ (lo); 교육학 (ko); pedagogio (eo); Pedagochía (an); শিক্ষাতত্ত্ব (bn); ڤيداݢوݢي (ms-arab); 教育学 (zh-my); phương pháp giáo dục (vi); pedagoģija (lv); Opvoedkunde (af); pedagogia (pt-br); 教育学 (zh-sg); Сурган хүмүүжүүлэх ухаан (mn); Kàu-io̍k-ha̍k (nan); Kasvatustiidüs (vro); زانستی وانەگوتنەوە (ckb); pedagogy (en); pedagógia (hu); Pedagogia (eu); Pedagociye (diq); शिक्षाशास्त्र (mai); педагогіка (be); शिक्षण विधि (ne); Pedagogjie (fur); παιδαγωγική (el); pedagohiya (war); פדגוגיה (he); педагогика (tt); تدریسیات (pnb); pedagogija (sr-el); Pedagogie (li); pedagogihkka (se); Pedagogika termini (kaa); pedagohiya (ceb); Pedagogy (fy); pedagogiek (nl); pedagogia (it); Pedagogia (lld); pedagogji (sq); علوم پرورشی (fa); kasvatusteadus (et); педагогика (ru); pedagogihkka (smj); pedagogikk (nn); педагогіка (uk); 教育學 (zh-hant); 教育学 (zh-cn); pedagogia (pt); pedagogika (cs); 教育學 (zh-mo); ਸਿੱਖਿਆ ਸ਼ਾਸਤਰ (pa); edukologija (lt); pedagogika (sl); pedagohiya (tl); Pädagogik (de); Մանկավարժութիւն (hyw); pedagogi (id); pedagogika (pl); ബോധനശാസ്ത്രം (ml); 教育學 (zh-tw); pedaqogika (az); Pedagogio (io); մանկավարժություն (hy); Ariā whakaako (mi); pedagoxía (gl); pedagohía (pam); 教育学 (zh-hans); مائارىپ (ug) ciencia que estudia la educación (es); az oktatás tudománya (hu); estudiu de la educación (ast); estudi de l'educació (ca); тәрбиәләү һәм уҡытыу тураһындағы фән (ba); Bezeichnung für die wissenschaftliche Disziplin der Theorie und Praxis von Bildung und Erziehung (de); Studimi i edukimit (sq); علوم تربیتی (fa); disciplin der beskæftiger sig med opdragelsens, undervisningens og uddannelsens teori og praksis (da); eğitim bilimi (tr); 教育に関する研究、または教育という事象を対象とする学問 (ja); Mazarin Ilimi (ha); наука про формування людини, зміст, форми й методи виховання, освіту та навчання (uk); शिक्षण पभावित हो सकता है यदि... (hi); 교육 활동을 효과적으로 수행하기 위해 익혀야 할 지식 (ko); scienco pri lernado kaj instruado (eo); společenská věda, která zkoumá podstatu, strukturu a zákonitosti výchovy a vzdělávání (cs); disciplina che studia l'educazione e la formazione dell'uomo nella sua interezza (it); art de transmettre un savoir, un savoir-faire ou un savoir-être (fr); навука пра выхаваньне і навучаньне чалавека (be-tarask); शिकण्या-शिकवण्याच्या पध्दतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र होय. (mr); teoria e prática da educação (pt); ciencia da educación (gl); शिक्षण विधिका प्रकार (ne); inson tarbiyasi haqidagi fan (uz); наука чије су области изучавања васпитање и образовање (sr); veda o izobraževanju in vzgoji (sl); kajian pendidikan (ms); teoria e prática da educação (pt-br); शिक्षा (पढ़ाई आ पढ़ावे) के अध्ययन (bho); studi edukasi (id); nauka społeczna o wychowaniu i kształceniu (pl); fagområde knyttet til undervisning, oppdragelse, læring og utvikling (nb); de studie van de manier waarop volwassenen (ouders, opvoeders, onderwijzers) jeugdigen grootbrengen, ter voorbereiding op de volwassenheid (nl); study of education (en-gb); наука о воспитании и обучении человека (ru); study of education (en-ca); بیردۆز و کارپێکردنی پەروەردە (ckb); theory and practice of education (en); نظرية وممارسة التعليم (ar); תורת החינוך (he); opetustiede (fi) शिक्षा शास्त्र, पेडागोजी (bho); educational studies, education studies (en); Știința educației (ro); pedagoogika (et); educació (ca); Pedagogikk (nb); opvoedkunde, Pedagogische wetenschappen (nl); pendidikan (ms); Edukimi (sq); Erziehungswissenschaft, Bildungswissenschaft (de); پێداگۆگی (ckb); Āhuatanga ako (mi); البيداغوجيا, تربية, دراسات التعليم, دراسات تربوية, بيداغوجيا, أصول التربية, علم أصول التدريس (ar); eğitim bilimi (tr); Ugdymas, Pedagogika, Lavinimas, pedagoginės studijos (lt)
अध्यापन शास्त्र 
शिकण्या-शिकवण्याच्या पध्दतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र होय.
Teacher and students in class
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारbranch of science,
academic major,
शैक्षणिक ज्ञानशाखा
उपवर्गGeisteswissenschaften,
शिक्षण
पासून वेगळे आहे
  • didactic method
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली .[ संदर्भ हवा ]

अध्यापनशास्त्रावरील पुस्तके

  • अध्यापन आणि नवनिर्मिती (प्रवीण दवणे)
  • अध्यापन : उपागम आणि कार्यानिती (कार्यनीती?) (सुनिता ढाके, स्वाती चव्हाण)
  • अध्यापन का? कसे? (प्रकाशक -सरस्वती बुक कंपनी)
  • अध्यापन गणिताचे (दोन भाग; अ.तु. मावळंकर, हे.चिं. प्रधान, र.म. भागवत)
  • अध्यापनशास्त्र आणि पद्धती (म.बा. कुंडले)
  • इंग्रजीचे अध्यापन (दिवाकर वेल्हाळ)
  • उत्तम अध्यापनची रहस्ये (संपादित, मूळ इंग्रजी संपादक : डाॅ. श्रीमती विनय किरपाल; मराठी अनुवाद : डाॅ. संध्या काणे; संपादक : डाॅ. अशोक रा. केळकर)
  • कथाकथनातून अध्यापन (अपर्णा निरगुडे, शामराव कराळे)
  • कला अध्यापन (प्रा. जयप्रकाश जगताप)
  • भूगोल : अध्ययन व अध्यापन (भा.गो. बापट)
  • भूगोल अध्यापन (डॉ.विनया रणसिंग)
  • मराठीचे अध्यापन (अकोलकर, पाटणकर)
  • मराठीचे अध्यापन (प्रा. कल्याणी इंदूरकर)
  • मराठीचे अध्यापन (डॉ. माधव पोतदार)
  • मराठीच्या अध्यापनाची विचारसूत्रे (प्रा. सत्यवान मेश्राम)
  • शैक्षणिक तत्त्वज्ञान (य.ज. धारूरकर)
  • शैक्षणिक संघटना, प्रशासन व प्रश्न (भा.गो. बापट)
  • साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे)
  • साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह, संग्राहक - डॉ. सतीश बडवे)