Jump to content

"अशोक बेंडखळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Removing from Category:Tivenbot using Cat-a-lot
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:


==पुस्तके==
==पुस्तके==
* अभिनयसम्राट दिलीपकुमार : चरित्र आणि चित्रपट
* इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
* इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
* ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
* ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
ओळ १६: ओळ १७:
* पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
* पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
* बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
* बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
* बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
* बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
* महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ पुस्तकांची चरित्रमालिका)
* महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ चरित्रांची मालिका) (आनंदीबाई कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले)
* माणसं मनातली
* माणसं मनातली
* २६/११ ची शौर्यगाथा
* २६/११ ची शौर्यगाथा

२१:५७, ३ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती


अशोक बेंडखळे हे एक मराठी लेखक, समीक्षक व संपादक आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, नवशक्तीसारख्या दैनिक नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे स्तंभलेखन व इतर सदरे लिहिली केले.

बेंडखळे ह्यांनी २४हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. 'साहित्य' या दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत.

पुस्तके

  • अभिनयसम्राट दिलीपकुमार : चरित्र आणि चित्रपट
  • इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
  • ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
  • ऐतिहासिक महाड
  • क्रांतिवीर भगतसिंह (चरित्र)
  • निकोबारच्या लोककथा (अनुवादित, मूळ लेखक - राॅबिन राॅयचौधुरी)
  • निवडक पिंगे (संपादित)
  • पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
  • बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
  • बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
  • महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ चरित्रांची मालिका) (आनंदीबाई कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले)
  • माणसं मनातली
  • २६/११ ची शौर्यगाथा

पुरस्कार

  • बेंडखळे यांना नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, त्यांमध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.