"अफगाणिस्तानमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: अफगाणिस्तान हे इस्लामिक गणराज्य आहे. येथे ९९% नागरिक इस्लामचे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२३:२९, २६ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

अफगाणिस्तान हे इस्लामिक गणराज्य आहे. येथे ९९% नागरिक इस्लामचे अनुयायी आहेत. यापैकी ८०% लोकसंख्या ही सुन्नी इस्लामचे अनुसरण करते तर उर्वरित शिया इस्लामची अनुयायी आहे. देशात मुसलमानांशिवाय शिख आणि हिंदू अल्पसंख्याक देखील आहेत.