"लालन सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
लालन सारंग या एक मराठी |
लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : २६ डिसेंबर १९४१; मृत्यू : ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या. |
||
==लालन सारंग यांची गाजलेली नाटके (कंसात नाटकातील भूमिका)== |
==लालन सारंग यांची गाजलेली नाटके (कंसात नाटकातील भूमिका)== |
||
ओळ ६०: | ओळ ६०: | ||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* लालन सारंग यांना [[ग.दि. माडगूळकर]] प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा [[पुरस्कार]] मिळाला |
* लालन सारंग यांना [[ग.दि. माडगूळकर]] प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा [[पुरस्कार]] मिळाला होता.. |
||
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५) |
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५) |
||
* इ.स. २००६ साली [[कणकवली]] येथे झालेल्या ८७व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या. |
* इ.स. २००६ साली [[कणकवली]] येथे झालेल्या ८७व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या. |
१२:४२, ९ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लालन सारंग | |
---|---|
जन्म |
लालन सारंग २६-१२-१९४१ |
मृत्यू |
०९-११-२०१८ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पती | कमलाकर सारंग |
लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : २६ डिसेंबर १९४१; मृत्यू : ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या.
लालन सारंग यांची गाजलेली नाटके (कंसात नाटकातील भूमिका)
- आक्रोश (वनिता)
- आरोप (मोहिनी)
- उद्याचा संसार ()
- उंबरठ्यावर माप ठेविले ()
- कमला (सरिता)
- कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
- खोल खोल पाणी (चंद्राक्का)
- गिधाडे (माणिक)
- घरकुल()
- घरटे अमुचे छान (विमल)
- चमकला ध्रुवाचा तारा ()
- जंगली कबुतर (गुल)
- जोडीदार (शरयू)
- तो मी नव्हेच ()
- धंदेवाईक (चंदा)
- बिबी करी सलाम()
- बेबी (अचला)
- मी मंत्री झालो ()
- रथचक्र ( ती)
- राणीचा बाग
- लग्नाची बेडी ()
- सखाराम बाइंडर (चंपा)
- संभूसांच्या चाळीत ()
- सहज जिंकी मना (मुक्ता)
- सूर्यास्त (जनाई)
- स्टील फ्रेम (हिंदी)
पुरस्कार आणि सन्मान
- लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळाला होता..
- पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
- इ.स. २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)