"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:

==संरचना==
==संरचना==
अडीच एकरांच्या या भूखंडावर स्मारक उभे आहे. मुख्य सभागृह, खुला सभामंडप आणि प्रार्थनागृह अशी रचना असून त्यात कलादालन, ग्रंथालय, कॅफेटेरीया आणि बाहेर असलेल्या विद्युत जनित्राच्या जागी हिरवळ तयार करण्यात आली आहे. यासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

५७५० चौ. मी. क्षेत्रफळावर ऐरोली सेक्टर १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्य वास्तू उभारण्यात आली असून यामध्ये शिक्षण आणि ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत असा संदेश प्रसारीत करणारा पेनच्या निबच्या आकाराचा डोम उभारण्यात आलेला आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीची डोमसह उंची ५० मीटर इतकी असून डोमच्या खाली पहिल्या मजल्यावर ३२५ चौ.मी. क्षेत्रफळाचे साधारणत: ३०० नागरिकांना ध्यानसाधना (मेडिटेशन) करता येईल असे प्रार्थना स्थळ विकसित करण्यात आले आहे. याशिवाय या वास्तूत भारतरत्न [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या वापरातील वस्तूंचे वस्तू संग्रहालय, कला दालन, दोन वाचनालये व अभ्यासिका, बहुउद्देशीय सभागृह, पोडीयम गार्डन अशा कल्पक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी
आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी

२२:३१, ३ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. १ नोव्हेंबर २०१७ रोजी याचा लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

संरचना

अडीच एकरांच्या या भूखंडावर स्मारक उभे आहे. मुख्य सभागृह, खुला सभामंडप आणि प्रार्थनागृह अशी रचना असून त्यात कलादालन, ग्रंथालय, कॅफेटेरीया आणि बाहेर असलेल्या विद्युत जनित्राच्या जागी हिरवळ तयार करण्यात आली आहे. यासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

५७५० चौ. मी. क्षेत्रफळावर ऐरोली सेक्टर १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्य वास्तू उभारण्यात आली असून यामध्ये शिक्षण आणि ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत असा संदेश प्रसारीत करणारा पेनच्या निबच्या आकाराचा डोम उभारण्यात आलेला आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीची डोमसह उंची ५० मीटर इतकी असून डोमच्या खाली पहिल्या मजल्यावर ३२५ चौ.मी. क्षेत्रफळाचे साधारणत: ३०० नागरिकांना ध्यानसाधना (मेडिटेशन) करता येईल असे प्रार्थना स्थळ विकसित करण्यात आले आहे. याशिवाय या वास्तूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तूंचे वस्तू संग्रहालय, कला दालन, दोन वाचनालये व अभ्यासिका, बहुउद्देशीय सभागृह, पोडीयम गार्डन अशा कल्पक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी

  • भूखंडाचे क्षेत्रफळ: ५७५० चौरस मीटर
  • बांधकाम क्षेत्रफळ: २३१० चौरस मीटर
  • मुख्य हॉल - ३०० चौ.मीटर
  • कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटर
  • सर्विस एरिया - १७२ चौ.मीटर
  • व्हीआयपी रूम व कार्यालय - ६४ चौ.मीटर
  • पोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटर
  • खुले सभागृह - ८५६ चौ.मीटर
  • प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटर
  • वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटर
  • कलादालन - १३४ चौ.मीटर
  • कॅफेटेरिया - ११४ चौ.मीटर
  • वाचनालय - ११४ चौ.मीटर
  • वॉटर बॉडी - २७५ चौ.मीटर
  • डोम - ४९ मीटर उंच

पुरस्कार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूस "देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू" म्हणून "इपीसी वर्ल्ड पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले आहे.