"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:




==संरचना==
आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी
* भूखंडाचे क्षेत्रफळ: ५७५० चौरस मीटर
* बांधकाम क्षेत्रफळ: २३१० चौरस मीटर
* मुख्य हॉल - ३०० चौ.मीटर
* कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटर
* सर्विस एरिया - १७२ चौ.मीटर
* व्हीआयपी रूम व कार्यालय - ६४ चौ.मीटर
* पोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटर
* खुले सभागृह - ८५६ चौ.मीटर
* प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटर
* वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटर
* कलादालन - १३४ चौ.मीटर
* कॅफेटेरिया - ११४ चौ.मीटर
* वाचनालय - ११४ चौ.मीटर
* वॉटर बॉडी - २७५ चौ.मीटर
* डोम - ४९ मीटर उंच
==पुरस्कार==
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूस "देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू" म्हणून "इपीसी वर्ल्ड पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूस "देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू" म्हणून "इपीसी वर्ल्ड पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले आहे.

२२:२५, ३ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. १ नोव्हेंबर २०१७ रोजी याचा लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.


संरचना

आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी

  • भूखंडाचे क्षेत्रफळ: ५७५० चौरस मीटर
  • बांधकाम क्षेत्रफळ: २३१० चौरस मीटर
  • मुख्य हॉल - ३०० चौ.मीटर
  • कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटर
  • सर्विस एरिया - १७२ चौ.मीटर
  • व्हीआयपी रूम व कार्यालय - ६४ चौ.मीटर
  • पोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटर
  • खुले सभागृह - ८५६ चौ.मीटर
  • प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटर
  • वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटर
  • कलादालन - १३४ चौ.मीटर
  • कॅफेटेरिया - ११४ चौ.मीटर
  • वाचनालय - ११४ चौ.मीटर
  • वॉटर बॉडी - २७५ चौ.मीटर
  • डोम - ४९ मीटर उंच

पुरस्कार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूस "देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू" म्हणून "इपीसी वर्ल्ड पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले आहे.