"मराठी संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला |
महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. |
||
मराठी संतांनी |
मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले. |
||
* संत [[ज्ञानेश्वर]] |
|||
पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका साकारण्यात आली आहे मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी ही चित्रे काढली आहेत. |
|||
==महाराष्ट्रातील संत== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* संत [[चोखामेळा]] |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* संत [[निवृत्तिनाथ|निवृतीनाथ]] |
* संत [[निवृत्तिनाथ|निवृतीनाथ]] |
||
⚫ | |||
* संत [[मुक्ताबाई]] |
* संत [[मुक्ताबाई]] |
||
⚫ | |||
* संत [[सावता माळी]] |
* संत [[सावता माळी]] |
||
* संत [[ |
* संत [[ज्ञानेश्वर]] |
||
⚫ | |||
==आधुनिक संत== |
|||
⚫ | |||
* [[रामदास स्वामी]] |
|||
* [[गजानन महाराज]] |
* [[गजानन महाराज]] |
||
* [[गुलाबराव महाराज]] |
|||
* [[तुकडोजी महाराज]] |
|||
* [[साईबाबा]] |
* [[साईबाबा]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
* |
* |
||
[[वर्ग:मराठी संत|*]] |
[[वर्ग:मराठी संत|*]] |
||
१५:३८, २३ जुलै २०१८ ची आवृत्ती
महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.
पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका साकारण्यात आली आहे मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी ही चित्रे काढली आहेत.
महाराष्ट्रातील संत
- संत एकनाथ
- संत गोरोबाकाका कुंभार
- संत चोखामेळा
- संत तुकाराम
- संत नामदेव
- संत निवृतीनाथ
- बसवेश्वर
- संत मुक्ताबाई
- संत सावता माळी
- संत ज्ञानेश्वर
आधुनिक संत
For more information visit.. Maharashtra Marathi Sant https://marathiinfopedia.co.in/2018/05/13/maharashtra-sant/