"अचलपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
स्वयंवर्गीत = नाही |
स्वयंवर्गीत = नाही |
||
}} |
}} |
||
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.यास |
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्याचा]] एक तालुका व शहर आहे. यास पूर्वी 'एलिचपूर' म्हणुन ओळखले जात होते. हे शहर सपन नदी आणि बिचन नदी या [[चंद्रभागा नदी]]च्या दोन उपनद्यांच्या काठी वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६९ मीटर (१,२१० फूट) इतकी आहे. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
अचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहल्ले) अाहेत. अब्बासपुरा, सुलतानपुरा अशी तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या माेहल्ल्यांना अाहेत. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे; तिच्यात माेठाली प्रवेशद्वारे अाहेत. |
|||
या शहरातील जुने |
या शहरातील जुने कोरीव काम काैतुकास्पद अाहे. फिनले मिलमुळे गावात लोकांना राेजगार उपलब्ध झाला अाहे; |
||
येथील अष्टमहासिद्धी हे महानुभावपंथीयांचे तीर्थस्थान आहे. |
|||
{{अमरावती जिल्ह्यातील तालुके}} |
{{अमरावती जिल्ह्यातील तालुके}} |
०१:५५, २६ मे २०१८ ची आवृत्ती
?अचलपूर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ३६९ मी |
जिल्हा | अमरावती |
लोकसंख्या | १,०७,३०४ (२००१) |
अचलपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका व शहर आहे. यास पूर्वी 'एलिचपूर' म्हणुन ओळखले जात होते. हे शहर सपन नदी आणि बिचन नदी या चंद्रभागा नदीच्या दोन उपनद्यांच्या काठी वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६९ मीटर (१,२१० फूट) इतकी आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहल्ले) अाहेत. अब्बासपुरा, सुलतानपुरा अशी तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या माेहल्ल्यांना अाहेत. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे; तिच्यात माेठाली प्रवेशद्वारे अाहेत.
या शहरातील जुने कोरीव काम काैतुकास्पद अाहे. फिनले मिलमुळे गावात लोकांना राेजगार उपलब्ध झाला अाहे;
येथील अष्टमहासिद्धी हे महानुभावपंथीयांचे तीर्थस्थान आहे.