"आर्यदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''आर्यदेव''' (तिसरे शतक) नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान...
(काही फरक नाही)

२१:४९, १३ मे २०१८ ची आवृत्ती

आर्यदेव (तिसरे शतक) नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखक होते. त्यांना चान बौद्ध धर्मातील १५ व्या कुटूमाचे 'काणदेव' असेही म्हटले जाते आणि श्रीलंकेत "बोधिसत्व देव" म्हणून ओळखले जातात.