"पाणी फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सुबोध कुलकर्णी ने पुनर्निर्देशन ठेउन लेख पाणी फाउंडेशन वरुन पानी फाउंडेशन ला हलविला: अधिकृ...
 
पानी फाउंडेशन ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
'''पाणी फाउंडेशन''' (हिंदी: '''पानी फ़ाउंडेशन''') ही [[महाराष्ट्र]] राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी [[आमिर खान]] आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली ना–नफा तत्वावर काम करणारी (Not for Profit) संस्था आहे. पानी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ (दिग्दर्शक: सत्यमेव जयते) आहेत. महाराष्ट्रातील बरेच गावे या स्पर्धेत उतरले आहेत.{{संदर्भ हवा}}
#पुनर्निर्देशन [[पानी फाउंडेशन]]

==हेही पहा==
* [http://www.paanifoundation.in/mr/ संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ (मराठी भाषेतले)]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:पाणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील समाजकारणी संस्था]]

१८:०४, ३ मे २०१८ ची आवृत्ती

पाणी फाउंडेशन (हिंदी: पानी फ़ाउंडेशन) ही महाराष्ट्र राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली ना–नफा तत्वावर काम करणारी (Not for Profit) संस्था आहे. पानी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ (दिग्दर्शक: सत्यमेव जयते) आहेत. महाराष्ट्रातील बरेच गावे या स्पर्धेत उतरले आहेत.[ संदर्भ हवा ]

हेही पहा

संदर्भ