"भाऊ लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५: | ओळ ५: | ||
| मजकूर =लोखंडे हे [[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ|राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील]] पदव्युत्तर [[पाली भाषा|पाली]] प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते, याशिवाय अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर लोखंडेंनी काम केले आहे. ते 'विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना'चे अध्यक्ष सुद्धा होते. ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ हा त्यांचा पीएच.डी. शोधप्रबंध होता. ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. |

||
}} |
}} |
||
गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी शुकवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर [[आंबेडकरी साहित्य संमेलन|महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे]] आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भाऊ लोखंडे होते. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:०८, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
डॉ. भाऊ लोखंडे (जन्म: १५ जून १९४२) हे मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत आहेत.[१]
गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी शुकवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भाऊ लोखंडे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लेखन
- अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
- डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा (पारिजात प्रकाशन, कोल्हापूर - २०१२)
- मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव
- महाकवी अश्वघोषविरचित बुद्धचरित (संपादित व अनुवादित)
- रशियातील बौद्धधर्म
- सौन्दरनन्द महाकाव्यम् (सहलेखिका -रत्नमाला लोखंडे)