Jump to content

चर्चा:भाऊ लोखंडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे: प्रताधिकार भंग साचा प्रचालकांना किंवा इतर सदस्यांना काढूद्या, चर्चेशिवाय असे साचे काढणे चुकीचे आहे. WikiSuresh (चर्चा) २१:०७, २३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

ठिक आहे, हे काम प्रचालकांना करू द्या. ११.५% कॉपीपेस्ट मजकूर या लिंक मध्ये दिसतो, ज्यात केवळ पाच-सहा पाईंट्स आहेत (वाक्य नव्हे). आणि हे सर्व कॉमन मुद्दे आहेत. नेमक्या किती टक्के मजकूराला हा साचा लावाला याचे नियम @अभय नातू आणि Tiven2240: प्रचालकांनी बनवावेत. नाहीतर २% व ५% कॉपीपेस्ट दिसणाऱ्या मजकूरालाही खोले हा साचा लावलीत. इंग्रजी विकित ३०% चा नियम आहे.--संदेश हिवाळेचर्चा २२:१०, २३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
मजकूर बदलून साचा काढला आहे.
@संदेश हिवाळे:, फक्त मुद्द्याचेच बोला, उदा - खोले काय करतील किंवा नाही करणार यावर टिप्पणीची येथे गरज नव्हती. नावाने उल्लेख करण्याची तर मुळीच नव्हती.
अभय नातू (चर्चा) २३:२३, २३ एप्रिल २०१८ (IST)[reply]