"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* इंडियन आर्कियॉलॉजिकल सोसायटीच्या वाराणसी येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद |
|||
⚫ | |||
* इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्षपद |
|||
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडू्न डी.लिट. ही मानद पदवी |
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडू्न डी.लिट. ही मानद पदवी |
||
* पंतप्रधानांचे सुवर्णपदक |
|||
⚫ | |||
* महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद |
|||
==हेही पहा== |
==हेही पहा== |
१३:४०, २९ मार्च २०१८ ची आवृत्ती
डॉ. मधुकर केशव ढवळीकर (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ . भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. डेक्कन कॉलेज पुणे इथे संचालक म्हणून १९९० पर्यंत कार्यरत होते
इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी हडप्पा समकालीन गुजरातमध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. गुप्त साम्राज्यातील राजांची सोन्याची नाणी यावर विशेष संशोधन केले. नांदेड येथील राष्ट्रकूटांच्या राजधानीवरही त्यांनी संशोधन केले. तसेच कंधार येथे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके
- आर्यांच्या शोधात
- इनामगाव उत्खनन अहवाल
- कोणे एके काळी सिंधू संस्कृती
- श्री गणेश – आशियाचे आराध्य दैवत
- नाणकशास्त्र - नाण्यांच्या अभ्यासावरील पुस्तक
- पर्यावरण आणि संस्कृती
- पुरातत्त्व विद्या
- भारताची अभ्यासपूर्ण कुळकथा
- महाराष्ट्राची कुळकथा
इंग्रजी पुस्तके
- Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976
- Aryans: Myth and Archaeology
- Indian Protohistory
- A Comprehensive History of India: Prehistory of India (Vol 1, Part 1)
- Ellora (Oxford India Collection)
- Excavations at Inamgaon: Volume I Part 2
- Excavations at Kaothe
- Cultural Imperialism: Indus Civilization in Western India
- Kuntasi: a Harappan Emporium on West Coast
- Masterpieces of Indian Terracottas
- Masterpieces of Rashtrakuta Art: The Kailas
- Late Hinayana caves of Western India
- Sanchi (Monumental Legacy)
- Satavahana Art
- Historical Archaeology of India
पुरस्कार आणि सन्मान
- इंडियन आर्कियॉलॉजिकल सोसायटीच्या वाराणसी येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद
- इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्षपद
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडू्न डी.लिट. ही मानद पदवी
- पंतप्रधानांचे सुवर्णपदक
- पद्मश्री पुरस्कार
- महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद