"रामचंद्र गुहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: {{कामचालू}} '''रामचंद्र गुहा''' (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इति... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{कामचालू}} |
{{कामचालू}} |
||
'''रामचंद्र गुहा''' (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इतिहासकार व लेखक आहे, ज्यांचे शोध हितसंबंध पर्यावरण, सामाजिक, राजकीय, समकालीन आणि क्रिकेट इतिहासाचे आहेत. |
'''रामचंद्र गुहा''' (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इतिहासकार व लेखक आहे, ज्यांचे शोध हितसंबंध पर्यावरण, सामाजिक, राजकीय, समकालीन आणि क्रिकेट इतिहासाचे आहेत. [[द टेलिग्राफ]] आणि [[हिंदुस्तान टाइम्स]]साठीही ते एक स्तंभलेखक आहेत. त्यांनी विविध शैक्षणिक जर्नलमध्ये नियमित योगदान दिले आहे, द Caravan आणि आऊटलूक मासिकांकरिताही लिहिले आहे. |
१७:०७, १९ मार्च २०१८ ची आवृत्ती
रामचंद्र गुहा (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इतिहासकार व लेखक आहे, ज्यांचे शोध हितसंबंध पर्यावरण, सामाजिक, राजकीय, समकालीन आणि क्रिकेट इतिहासाचे आहेत. द टेलिग्राफ आणि हिंदुस्तान टाइम्ससाठीही ते एक स्तंभलेखक आहेत. त्यांनी विविध शैक्षणिक जर्नलमध्ये नियमित योगदान दिले आहे, द Caravan आणि आऊटलूक मासिकांकरिताही लिहिले आहे.