"भीमगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चरलेल्या किंवा गायलेल्या गीता...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२३:०८, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चरलेल्या किंवा गायलेल्या गीतांना (गाण्यांना) भीमगीते म्हटले जाते. हजारोंच्या संख्येंनी भीमगीते उपलब्ध आहेत. भीमगीते हे मुख्यत: मराठी भाषेत तर काही हिंदी भाषेत आहेत. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिंलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्भ शिंदे, सोनू निगम हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी भीमगीते गायली आहेत.

दरवर्षी नवनवीन भीमगीते प्रदर्शित होत असतात. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर उत्सावांमध्ये वाजवली जातात.