"अर्धस्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ‘य्, र्, ल्, व्’ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ‘इ, ऋ, लृ, उ' या स्वरां...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:५२, ३० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

‘य्, र्, ल्, व्’ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ‘इ, ऋ, लृ, उ' या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे; म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत. स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य्, र्, व्, ल् असा आहे.