अर्धस्वर
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
‘य्, र्, ल्, व्’ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ‘इ, ऋ, लृ, उ’ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे; म्हणून त्यांना अर्धस्वर (अंतस्थ) म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत. स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य्, व्, र्, ल् असा आहे.