"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६: ओळ २६:
'''उदा.''' अ – इ, अ – उ, इ – ए, अ – ऋ
'''उदा.''' अ – इ, अ – उ, इ – ए, अ – ऋ
==मात्रा==
==मात्रा==
ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीवरून त्यांच्या '''मात्रा''' ठरतात.
# ऱ्हस्व स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची '''एक''' मात्रा असते.
# दीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची '''दोन''' मात्रा असते.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१५:५४, २९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

प्रकार

१) ऱ्हस्व स्वर

ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.
उदा. , , , , लृ

२) दीर्घ स्वर

ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. उदा. , ,

३) संयुक्त स्वर

दोन स्वर एकत्र येऊन बनवलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात. उदा.

  1. ए = अ + इ/ई
  2. ऐ = आ + इ/ई
  3. ओ = अ + उ/ऊ
  4. औ = आ + उ/ऊ

४) सजातीय स्वर

एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उदा. अ – आ, इ – ई, उ – ऊ

५) विजातीय स्वर

भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. उदा. अ – इ, अ – उ, इ – ए, अ – ऋ

मात्रा

ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीवरून त्यांच्या मात्रा ठरतात.

  1. ऱ्हस्व स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची एक मात्रा असते.
  2. दीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची दोन मात्रा असते.

हे सुद्धा पहा