"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''महापरिनिर्वाण दिन''' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन असून त...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:२४, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी असतो. या दिवशी भारतासह जगभरातील कोट्यवधी आंबेडकरवादीबौद्ध व्यक्ती बाबासाहेबांना अभिवादन करतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनी त्यांचे लक्षावधी अनुयायी जमा होतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी बाबासाहेबांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून लोक त्यांना अभिवादन करतात.