"डेरा सच्चा सौदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) पर्यायी नाही |
No edit summary |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
}} |
}} |
||
'''डेरा सच्चा सौदा''' हा [[शीख]] पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन [[इ.स. १९४८|१९४८मध्ये]] [[शाह मस्तान]]ने स्थापन केला. [[हरयाणा]]मधील [[ |
'''डेरा सच्चा सौदा''' हा [[शीख]] पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन [[इ.स. १९४८|१९४८मध्ये]] [[शाह मस्तान]]ने स्थापन केला. [[हरयाणा]]मधील [[सिरसा]] येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. हे आश्रम समाजकार्य करतात. सिरसा गावात त्यांचे रुग्णालय आहे.{{संदर्भ हवा}} |
||
बाबा गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९०पासून प्रमुख आहेत. |
बाबा गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९०पासून प्रमुख आहेत. |
||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.{{संदर्भ हवा}} |
गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.{{संदर्भ हवा}} |
||
गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत.{{संदर्भ हवा}} त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी |
गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत.{{संदर्भ हवा}} त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल [[पंचकुला]च्या सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी लागला आणि राम रहीम यांना २० वर्षाची सजा ठोठावण्यात आली. ण्याची शक्यता आहे. निकाल विपरीत लागल्यामुळे तर [[पंचकुला]]मध्ये व हरियाणाच्या अन्य शहरांत मोठे दंगे झाले. दंगे होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून ११५ अर्धसैनिक बटालियन्स धरून सैन्याच्या एकूण ४३ तुकड्या, १० वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी, २५०० शिपाई, २००० होमगार्ड्‌स यांचा काही उपयोग झाला नाही. पंचकुलात भारतीय दंड ्संहितेचे १४४ कलम लावले होते, पण ते लावण्याच्या आदेशामध्ये पाचपेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊ नये हे वाक्य घालायचे राहिले. दंगेखोरांची धरपकट झालीच तर त्यांना ठेवण्यासाठी चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचा तुरुंगासारखा वापर करता यावा, अशी व्यवस्था झाली होती. पंचकुला शहरातील सर्व शाळा-कॉलेजे, सरकारी आणि खासगी कार्यालये त्या दिवशी बंद होते. |
||
[[वर्ग:शीख धर्म]] |
[[वर्ग:शीख धर्म]] |
१२:३१, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
लघुरूप | DSS |
---|---|
ध्येय | Universal Brotherhood |
स्थापना | 29 एप्रिल 1948 |
संस्थापक | Mastana Balochistani, Amukurejuddin Khan |
प्रकार |
|
वैधानिक स्थिति | Active |
उद्देश्य | [१]साचा:Primary source inline |
मुख्यालय | Sirsa, Haryana, India |
सेवाकृत क्षेत्र | [२] |
महासचिव | Vipassana Insan[३] |
Successor | Shah Satnam Singh |
Current leader | Gurmeet Ram Rahim Singh |
संकेतस्थळ |
www |
डेरा सच्चा सौदा हा शीख पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन १९४८मध्ये शाह मस्तानने स्थापन केला. हरयाणामधील सिरसा येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. हे आश्रम समाजकार्य करतात. सिरसा गावात त्यांचे रुग्णालय आहे.[ संदर्भ हवा ]
बाबा गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९०पासून प्रमुख आहेत.
२००७ साली बाबा राम रहीम यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या वेशात जनतेला दर्शन दिले होते, त्यावरून शीख समुदायांत मोठा गदारोळ उठला होता.
गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ]
गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल [[पंचकुला]च्या सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी लागला आणि राम रहीम यांना २० वर्षाची सजा ठोठावण्यात आली. ण्याची शक्यता आहे. निकाल विपरीत लागल्यामुळे तर पंचकुलामध्ये व हरियाणाच्या अन्य शहरांत मोठे दंगे झाले. दंगे होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून ११५ अर्धसैनिक बटालियन्स धरून सैन्याच्या एकूण ४३ तुकड्या, १० वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी, २५०० शिपाई, २००० होमगार्ड्स यांचा काही उपयोग झाला नाही. पंचकुलात भारतीय दंड ्संहितेचे १४४ कलम लावले होते, पण ते लावण्याच्या आदेशामध्ये पाचपेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊ नये हे वाक्य घालायचे राहिले. दंगेखोरांची धरपकट झालीच तर त्यांना ठेवण्यासाठी चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचा तुरुंगासारखा वापर करता यावा, अशी व्यवस्था झाली होती. पंचकुला शहरातील सर्व शाळा-कॉलेजे, सरकारी आणि खासगी कार्यालये त्या दिवशी बंद होते.
- ^ a b DSS (11 May 2013). "About Dera Sacha Sauda (DSS) – Social Welfare & Spiritual Organization". 5 November 2016 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Rise & Spread of DSS
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "Thousands of Patients examined in the Largest Eye Screening Camp". DSS. 12 December 2013. 9 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "State-wise list of VOs/NGOs signed up on the NGO-PS - Haryana(1183)". 12 August 2004. 9 November 2016 रोजी पाहिले.