"बोले इंडिया जय भीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बोले इंडिया जय भीम''' हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक वैशिष्ट...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बोले इंडिया जय भीम''' हा [[इ.स. २०१६]] मधील [[मराठी]] भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्र चित्रपट आहे, ज्यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुयायी असलेल्या दलित समाज सुधारक [[हरदास लक्ष्मणराव नागराळे]] यांच्या जीवनाचे वर्णन आहे.

हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०१६ रोजी विविध चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध नागदेव आणि धनंजय गलानी यांनी केले.

१४:३४, २७ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बोले इंडिया जय भीम हा इ.स. २०१६ मधील मराठी भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट जीवनचरित्र चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या दलित समाज सुधारक हरदास लक्ष्मणराव नागराळे यांच्या जीवनाचे वर्णन आहे.