"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अजित सोमण''' (?? - [[१ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे बासरीवादक आणि इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[आशा भोसले]] यांच्याबरोबर काम केले होते. |
'''अजित सोमण''' (?? - [[१ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे बासरीवादक आणि इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[आशा भोसले]] यांच्याबरोबर काम केले होते. अजित सोमण यांनी संगीत, नृत्य, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. या सर्व क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा सॊमणपरिवारातर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येत असतो. अजित सोमण यांच्यावर एक लघुपट निघाला आहे. अजित सातभाई यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. |
||
सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] यांचा समावेश आहे. |
सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] यांचा समावेश आहे. |
||
==अजित सोमण यांचे कुटुंब== |
|||
⚫ | |||
पत्नी अनुराधा, कन्या भाग्यश्री गढवाल. |
|||
⚫ | |||
* २०१७ : [[सुधीर गाडगीळ]] |
* २०१७ : [[सुधीर गाडगीळ]] |
||
* २०१६ : [[अरुण काकतकर]] |
* २०१६ : [[अरुण काकतकर]] |
||
* २०१३ : [[सुधीर मोघे]] |
|||
==[[स्वरानंद प्रतिष्ठान]]ही अजित सोमण यांच्या नावाचा पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती== |
|||
* २०१२ : [[श्रीधर फडके]] |
* २०१२ : [[श्रीधर फडके]] |
||
१४:३२, ७ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
अजित सोमण (?? - १ फेब्रुवारी, २००९) हे बासरीवादक आणि इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी सुधीर फडके, यशवंत देव, आशा भोसले यांच्याबरोबर काम केले होते. अजित सोमण यांनी संगीत, नृत्य, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. या सर्व क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा सॊमणपरिवारातर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येत असतो. अजित सोमण यांच्यावर एक लघुपट निघाला आहे. अजित सातभाई यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे यांचा समावेश आहे.
अजित सोमण यांचे कुटुंब
पत्नी अनुराधा, कन्या भाग्यश्री गढवाल.
सोमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे स्वरशब्दप्रभू या नावाचा पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:
- २०१७ : सुधीर गाडगीळ
- २०१६ : अरुण काकतकर
- २०१३ : सुधीर मोघे
- २०१२ : श्रीधर फडके