"तारा भवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख ताराबाई भवाळकर वरुन तारा भवाळकर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. |
डॉ. तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या व लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरांच्या अभ्यासक अशा एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी [[हरिवंशराय बच्चन]] यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले आहे. इंडिया बुक हाउसने ते प्रकाशित केले होते. हे भाषांतर केले तेव्हा भवाळकर कॉलेजात शिकत होत्या. |
||
डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्य आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढय़ा अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाटय़संशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला याविषयी लेखन केले आहे, तर लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत त्या सहभागी झाल्या आहेत. स्त्रीजीवन हा त्यांच्या आस्थेचा आणि चिंतनाचा विषय आहे. |
|||
==शिक्षण आणि ते घेताना केलेले विविध उपक्रम== |
|||
शाळा, कॉलेजमध्ये असताना तारा भवाळकरांना नाटकाचे लेखन, दिग्दर्शन करणे, त्या नाटकात अभिनय करणे याची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. मग राज्य त्या नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय असे करू लागल्या. कॉलेज संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटकं बसवून देणे, त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयार करणे असे सर्व सुरू झाले. |
|||
याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्या मराठीच्या प्राध्यापक झाल्या. त्यानंतर त्यांनी पहिले नाटककार विष्णूदास भावे यांच्या जीवनावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली. नमन म्हणजे काय, दशावतार मंडळे किती असे सगळे जाणून घेत त्यांचा प्रबंध पूर्ण झाला. हा प्रबंध करताना त्या केरळ, कोकण, कर्नाटक, गोवा इथपर्यंत फिरून आल्या. त्यामुळे माझा या विषयातील त्यांचा क्षेत्रीय अभ्यास चांगला झाला होता आणि तोपर्यंत लोककला या विषयात त्यांना आनंद वाटू लागला होता आणि त्यामुळेच मग हळूहळू त्या याच विषयाकडे जास्त वळले. |
|||
==तारा भवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==तारा भवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका [[मालती दांडेकर]], विदुषी [[दुर्गा भागवत]] यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. [[अरुणा ढेरे]] यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक) |
|||
* आकलन आणि आस्वाद (साहित्यिक) |
* आकलन आणि आस्वाद (साहित्यिक) |
||
* तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक) |
* तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक) |
||
ओळ १०: | ओळ १८: | ||
* लोकनागर रंगभूमी (माहितीपर) |
* लोकनागर रंगभूमी (माहितीपर) |
||
* लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर) |
* लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर) |
||
* लोकपरंपरेतील सीता |
|||
* लोकसंचित (वैचारिक) |
|||
* लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर) |
* लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर) |
||
* लोकांगण (कथासंग्रह) |
* लोकांगण (कथासंग्रह) |
||
ओळ १९: | ओळ २९: | ||
==सन्मान आणि पुरस्कार== |
==सन्मान आणि पुरस्कार== |
||
* आवास येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. |
* आवास येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. |
||
* [[मुंबई]]तील [[मुलुंड]]च्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे [[सुं.ल. गद्रे]] साहित्यिक पुरस्कार. (२२-१-२०१७) |
|||
* 'लोकसंचित' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार |
|||
१८:२४, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती
डॉ. तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या व लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरांच्या अभ्यासक अशा एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले आहे. इंडिया बुक हाउसने ते प्रकाशित केले होते. हे भाषांतर केले तेव्हा भवाळकर कॉलेजात शिकत होत्या.
डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्य आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढय़ा अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाटय़संशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला याविषयी लेखन केले आहे, तर लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत त्या सहभागी झाल्या आहेत. स्त्रीजीवन हा त्यांच्या आस्थेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
शिक्षण आणि ते घेताना केलेले विविध उपक्रम
शाळा, कॉलेजमध्ये असताना तारा भवाळकरांना नाटकाचे लेखन, दिग्दर्शन करणे, त्या नाटकात अभिनय करणे याची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. मग राज्य त्या नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय असे करू लागल्या. कॉलेज संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली आणि मग त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटकं बसवून देणे, त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयार करणे असे सर्व सुरू झाले.
याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्या मराठीच्या प्राध्यापक झाल्या. त्यानंतर त्यांनी पहिले नाटककार विष्णूदास भावे यांच्या जीवनावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली. नमन म्हणजे काय, दशावतार मंडळे किती असे सगळे जाणून घेत त्यांचा प्रबंध पूर्ण झाला. हा प्रबंध करताना त्या केरळ, कोकण, कर्नाटक, गोवा इथपर्यंत फिरून आल्या. त्यामुळे माझा या विषयातील त्यांचा क्षेत्रीय अभ्यास चांगला झाला होता आणि तोपर्यंत लोककला या विषयात त्यांना आनंद वाटू लागला होता आणि त्यामुळेच मग हळूहळू त्या याच विषयाकडे जास्त वळले.
तारा भवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके
- अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)
- आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)
- तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)
- निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
- मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
- माझिये जातीच्या (सामाजिक)
- मातीची रूपे (ललित)
- लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
- लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)
- लोकपरंपरेतील सीता
- लोकसंचित (वैचारिक)
- लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)
- लोकांगण (कथासंग्रह)
- संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)
- स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)
- स्नेहरंग (वैचारिक)
सन्मान आणि पुरस्कार
- आवास येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं.ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार. (२२-१-२०१७)
- 'लोकसंचित' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार