"पहिली बौद्ध संगीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[Image:sattapanni.jpg|thumb|right|[[सप्तपर्णी लेणी]] [[राजगीर]], येथे पहिली बौद्ध संगीती झाली होती.]]
'''पहिली बौद्ध संगीती''' म्हणजेच '''पहिली बौद्ध परिषद''' [[इ.स.पू. ४८७]] मध्ये [[अजातशत्रू]] राजाच्या आश्रयाने व [[महाकश्यक]] [[भिक्खु]]च्या अध्यक्षतेखाली [[राजगृह]] येथे भरली होती. [[बुद्ध]]ांच्या निर्वाणानंतर (निधन) बौद्ध भिक्खू व भिक्खूणींसाठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यास्तव भगवान बुद्धांची शिकवण, वक्तव्ये व उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी ही पहिली [[बौद्ध परिषद]] महाकश्यप, नामक बौद्ध ज्ञानियाने बोलाविली. सभेला फार मोठा शिष्यवृंद जमला होता. [[बौद्ध धम्म]] नियमांविषयी सभेत वादविवाद झाला आणि [[सूत्त पिटक]] व [[विनय पिटक]] ह्या दोन धम्मग्रंथाची सुरूवात झाली. या कामी आनंद व उपाली या विद्वान भिक्खुंनी मोलाची मदत केली.नियमभंग करणाऱ्यास योग्य दंड करण्यात आला. शिशूनागवंशी मगधसम्राट अजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - ४६२) याने ह्या सभेला सर्व प्रकारचे साहाय्य केले.

'''पहिली बौद्ध संगीती''' किंवा '''पहिली बौद्ध परिषद''' [[इ.स.पू. ४८७]] मध्ये [[अजातशत्रू]] राजाच्या आश्रयाने व [[महाकश्यक]] [[भिक्खु]]च्या अध्यक्षतेखाली [[राजगृह]] येथे भरली होती. [[बुद्ध]]ांच्या निर्वाणानंतर (निधन) बौद्ध भिक्खू व भिक्खूणींसाठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यास्तव भगवान बुद्धांची शिकवण, वक्तव्ये व उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी ही पहिली [[बौद्ध परिषद]] महाकश्यप, नामक बौद्ध ज्ञानियाने बोलाविली. सभेला फार मोठा शिष्यवृंद जमला होता. [[बौद्ध धम्म]] नियमांविषयी सभेत वादविवाद झाला आणि [[सूत्त पिटक]] व [[विनय पिटक]] ह्या दोन धम्मग्रंथाची सुरूवात झाली. या कामी आनंद व उपाली या विद्वान भिक्खुंनी मोलाची मदत केली.नियमभंग करणाऱ्यास योग्य दंड करण्यात आला. शिशूनागवंशी मगधसम्राट अजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - ४६२) याने ह्या सभेला सर्व प्रकारचे साहाय्य केले.


==हेही पहा==
==हेही पहा==

१४:०७, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती

सप्तपर्णी लेणी राजगीर, येथे पहिली बौद्ध संगीती झाली होती.

पहिली बौद्ध संगीती किंवा पहिली बौद्ध परिषद इ.स.पू. ४८७ मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने व महाकश्यक भिक्खुच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे भरली होती. बुद्धांच्या निर्वाणानंतर (निधन) बौद्ध भिक्खू व भिक्खूणींसाठी विनय अथवा वर्तणुकीचे नियम करणे आवश्यक होते. यास्तव भगवान बुद्धांची शिकवण, वक्तव्ये व उपदेश यांचे एकत्रीकरण करून नियम निर्मितीसाठी ही पहिली बौद्ध परिषद महाकश्यप, नामक बौद्ध ज्ञानियाने बोलाविली. सभेला फार मोठा शिष्यवृंद जमला होता. बौद्ध धम्म नियमांविषयी सभेत वादविवाद झाला आणि सूत्त पिटकविनय पिटक ह्या दोन धम्मग्रंथाची सुरूवात झाली. या कामी आनंद व उपाली या विद्वान भिक्खुंनी मोलाची मदत केली.नियमभंग करणाऱ्यास योग्य दंड करण्यात आला. शिशूनागवंशी मगधसम्राट अजातशत्रू (इ.स.पू. ४९३ - ४६२) याने ह्या सभेला सर्व प्रकारचे साहाय्य केले.

हेही पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी