"ट्विंकल खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = |
||
| इतर_नावे = |
| इतर_नावे = |
||
| कार्यक्षेत्र = अभिनेत्री, |
| कार्यक्षेत्र = अभिनेत्री, लेखिका, इंटीरियर डेकोरेटर |
||
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] |
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] |
||
| भाषा = |
| भाषा = |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
[[चित्र:Akshay and Twinkle..jpg|250 px|इवलेसे|पती [[अक्षय कुमार]] सोबत]] |
[[चित्र:Akshay and Twinkle..jpg|250 px|इवलेसे|पती [[अक्षय कुमार]] सोबत]] |
||
'''ट्विंकल खन्ना''' (जन्म: २९ डिसेंबर १९७४) ही एक |
'''ट्विंकल खन्ना''' (जन्म : पुणे, २९ डिसेंबर १९७४) ही एक लेखिका, चित्रपट निर्माती, वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणारी आणि घरांची अंतर्सजावट कराणारी माजी हिंदी सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते [[राजेश खन्ना]] व [[डिंपल कापडिया]] ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या [[बरसात (१९९५ चित्रपट)|बरसात]] ह्या चित्रपटामध्ये [[बॉबी देओल]]च्या नायिकेची भूमिका करून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|सर्वोत्तम पदार्पणासाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला होता. त्यानंतर ''[[जब प्यार किसी से होता है]]'', ''बादशाह'', ''मेला'' इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली [[अक्षय कुमार]] सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयसंन्यास घेतला. |
||
ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या Mrs Funnybones या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे त्या २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरल्या. |
|||
==पुस्तक== |
|||
⚫ | |||
==ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* Mrs Funnybones (प्रकाशन दिनांक ८ ऑगस्ट २०१५) |
|||
⚫ | |||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२३:२०, २ जुलै २०१७ ची आवृत्ती
ट्विंकल खन्ना | |
---|---|
जन्म |
टीना जतिन खन्ना २९ डिसेंबर, १९७४ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, लेखिका, इंटीरियर डेकोरेटर |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९९५ - २००१ |
वडील | राजेश खन्ना |
आई | डिंपल कापडिया |
पती | अक्षय कुमार |
नातेवाईक | रिंकी खन्ना (बहीण) |
ट्विंकल खन्ना (जन्म : पुणे, २९ डिसेंबर १९७४) ही एक लेखिका, चित्रपट निर्माती, वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणारी आणि घरांची अंतर्सजावट कराणारी माजी हिंदी सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली अक्षय कुमार सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयसंन्यास घेतला.
ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या Mrs Funnybones या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे त्या २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरल्या.
ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेली पुस्तके
- Mrs Funnybones (प्रकाशन दिनांक ८ ऑगस्ट २०१५)
- The Legend of Lakshmi Prasad (या लघुकथासंग्रहाचा ‘लक्ष्मीप्रसादची दंतकथा’ नावाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे.)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ट्विंकल खन्ना चे पान (इंग्लिश मजकूर)