Jump to content

"ट्विंकल खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख ट्विंकल खन्ना वरुन ट्‌विंकल खन्ना ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ट्विंकल खन्ना
| नाव = ट्‌विंकल खन्ना
| चित्र = Twinkle Khanna.jpg
| चित्र = Twinkle Khanna.jpg
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_रुंदी = 250 px
ओळ २९: ओळ २९:
}}
}}
[[चित्र:Akshay and Twinkle..jpg|250 px|इवलेसे|पती [[अक्षय कुमार]] सोबत]]
[[चित्र:Akshay and Twinkle..jpg|250 px|इवलेसे|पती [[अक्षय कुमार]] सोबत]]
'''ट्विंकल खन्ना''' (जन्म: २९ डिसेंबर १९७४) ही एक निवृत्त [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते [[राजेश खन्ना]] व [[डिंपल कापडिया]] ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या [[बरसात (१९९५ चित्रपट)|बरसात]] ह्या चित्रपटामध्ये [[बॉबी देओल]]च्या नायिकेची भूमिका करून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|सर्वोत्तम पदार्पणासाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला होता. त्यानंतर ''[[जब प्यार किसी से होता है]]'', ''बादशाह'', ''मेला'' इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली [[अक्षय कुमार]] सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयामधून संन्यास घेतला.
'''ट्‌विंकल खन्ना''' (जन्म: २९ डिसेंबर १९७४) ही एक निवृत्त [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते [[राजेश खन्ना]] व [[डिंपल कापडिया]] ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या [[बरसात (१९९५ चित्रपट)|बरसात]] ह्या चित्रपटामध्ये [[बॉबी देओल]]च्या नायिकेची भूमिका करून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार|सर्वोत्तम पदार्पणासाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला होता. त्यानंतर ''[[जब प्यार किसी से होता है]]'', ''बादशाह'', ''मेला'' इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली [[अक्षय कुमार]] सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयामधून संन्यास घेतला.

==पुस्तक==
ट्‌विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या लघुकथांच्या पुस्तकाचा ‘लक्ष्मीप्रसादची दंतकथा’ नावाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
ओळ ३५: ओळ ३८:
{{कॉमन्स वर्ग|Twinkle Khanna|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Twinkle Khanna|{{लेखनाव}}}}


{{DEFAULTSORT:खन्ना, ट्विंकल}}
{{DEFAULTSORT:खन्ना, ट्‌विंकल}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]

२३:०६, २ जुलै २०१७ ची आवृत्ती

ट्‌विंकल खन्ना
जन्म टीना जतिन खन्ना
२९ डिसेंबर, १९७४ (1974-12-29) (वय: ४९)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, इंटिरियर डेकोरेटर
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९५ - २००१
वडील राजेश खन्ना
आई डिंपल कापडिया
पती अक्षय कुमार
नातेवाईक रिंकी खन्ना (बहीण)
पती अक्षय कुमार सोबत

ट्‌विंकल खन्ना (जन्म: २९ डिसेंबर १९७४) ही एक निवृत्त भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्नाडिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली अक्षय कुमार सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयामधून संन्यास घेतला.

पुस्तक

ट्‌विंकल खन्ना यांनी लिहिलेल्या लघुकथांच्या पुस्तकाचा ‘लक्ष्मीप्रसादची दंतकथा’ नावाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे.

बाह्य दुवे