Jump to content

"बलराज साहनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
}}
}}


'''बलराज साहनी''' ([[मे १]], [[इ.स. १९१३|१९१३]] - [[एप्रिल १३]], [[इ.स. १९७३|१९७३]]) हे [[बॉलीवूड]] अभिनेते आणि [[पंजाबी भाषा|पंजाबीतील]] लेखक होते.<ref>एनसायक्लोपिडीक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशींग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४</ref>
'''बलराज साहनी''' ([[मे १]], [[इ.स. १९१३|१९१३]] - [[एप्रिल १३]], [[इ.स. १९७३|१९७३]]) हे [[बॉलीवूड]] अभिनेते आणि [[पंजाबी भाषा|पंजाबी भाषेत लिहिणारे]] लेखक होते.<ref>एनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४</ref>


== जीवन ==
== जीवन ==
त्यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता [[पाकिस्तान]]) गावी एका [[पंजाबी]] खत्री कुटूंबात झाला होता.
बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता [[पाकिस्तान]]) या गावी एका [[पंजाबी]] खत्री कुटुंबात झाला होता.
लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर<ref>http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm</ref> त्यांनी काही काळ [[रावळपिंडी]] येथे कौटुंबीक व्यवसायात व्यतित केला.
लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर<ref>http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm</ref> त्यांनी काही काळ [[रावळपिंडी]] येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.

पुढे १९३० साली ते पत्नी दमयंती सह [[रविंद्रनाथ टागोर|रविंद्रनाथ टागोरांच्या]] शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.<ref>http://entertainment.oneindia.in/bollywood/features/parikshit-sahni-040506.html</ref> १९३८ साली [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]सोबत कार्य केल्यानंतर ते लंडन येथील [[बीबीसी|बी.बी.सी.]] च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.
पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह [[रविंद्रनाथ टागोर|रवींद्रनाथ टागोरांच्या]] शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.<ref>http://entertainment.oneindia.in/bollywood/features/parikshit-sahni-040506.html</ref> [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]सोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील [[बीबीसी|बी.बी.सी.]]च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.
'इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.<ref>http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006</ref>

'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.<ref>http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006</ref>

बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-[[सहिर लुधियानवी]] फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार [[विक्रम गोखले]] यांना मिळाला.


== अभिनय ==
== अभिनय ==


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
* पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
* मेरा पाकिस्तानी सफर
* मेरा पाकिस्तानी सफर
* मेरा रूसी सफरनामा
* मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
* मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
* मेरा रूसी सफरनामा
* पंजाबी नियतकालीक 'प्रीतलारी' मधून नियमीत लेखन


=== पटकथा ===
=== पटकथा ===
ओळ ५२: ओळ ५६:
* [[पद्मश्री पुरस्कार]], १९६९
* [[पद्मश्री पुरस्कार]], १९६९
* सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार
* सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार

== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१२:३०, २३ मे २०१७ ची आवृत्ती

बलराज साहनी
[[File:
दमयंती व बलराज साहनी
|250 px|alt=]]
बलराज साहनी
जन्म बलराज साहनी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.[]

जीवन

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर[] त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.

पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.[] महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.

'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.[]

बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.

अभिनय

प्रकाशित साहित्य

  • पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
  • मेरा पाकिस्तानी सफर
  • मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
  • मेरा रूसी सफरनामा

पटकथा

  • बाजी (१९५१)

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ एनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४
  2. ^ http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm
  3. ^ http://entertainment.oneindia.in/bollywood/features/parikshit-sahni-040506.html
  4. ^ http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006

बाह्य दुवे