"बहिष्कृत भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:

अशी युद्धप्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांत चेतवित आहेत.
अशी युद्धप्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांत चेतवित आहेत.
== अग्रलेख ==

[[चित्र:MookNayak (Mute Hero - 1920) and Bahishkrit Bharat (India Ostracised - 1927) were two Marathi journals edited by Dr. Babasaheb Ambedkar.jpg|thumb|right|300px|बाबासाहेबांनी सुरू केलेले दोन वृत्तपत्र [[मूकनायक]] (१९२०) व बहिष्कृत भारत (१९२७)]]
या वृत्तपत्रातील सर्व मचकूर हे डॉ. आंबेडकर हे स्वत: लिहित असत. खूप लोक वर्गणीदार झाले नाही. कायमची आर्थिक तरतुद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत [[नोव्हेंबर १५|१५ नोव्हेंबर]] [[इ.स. १९२९|१९२९]] रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक निघाले. त्यातला [[जानेवारी ४|४ जानेवारी]] [[इ.स. १९२९|१९२९]] चा अंक वगळता सर्व अंकात [[अग्रलेख]] आहेत. ३१ अंकांमध्ये आजकालचे प्रश्न ‘प्रासंगिक विचार’ या सदरामध्ये त्यांनी [[स्फुट लेख]] लिहले आहेत. त्यांच्या स्फुट लेखांची संख्या १४५ आहे.

१२:४३, ८ मे २०१७ ची आवृत्ती

बहिष्कृत भारत पाक्षिकाचा लोगो

बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक पाक्षिक होते. हे ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू झाले. या पाक्षिकाचे डॉ. आंबेडकर स्वत: संपादक होते. दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.

आता कोंडद घेऊनि हाती । आरूढ पांइये रथी । देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने ।। जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी। इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे। आता पार्थ नि:शंकु होई। या संग्रमा चित्त देई। एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम। संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।

अशी युद्धप्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांत चेतवित आहेत.

अग्रलेख

बाबासाहेबांनी सुरू केलेले दोन वृत्तपत्र मूकनायक (१९२०) व बहिष्कृत भारत (१९२७)

या वृत्तपत्रातील सर्व मचकूर हे डॉ. आंबेडकर हे स्वत: लिहित असत. खूप लोक वर्गणीदार झाले नाही. कायमची आर्थिक तरतुद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत १५ नोव्हेंबर १९२९ रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक निघाले. त्यातला ४ जानेवारी १९२९ चा अंक वगळता सर्व अंकात अग्रलेख आहेत. ३१ अंकांमध्ये आजकालचे प्रश्न ‘प्रासंगिक विचार’ या सदरामध्ये त्यांनी स्फुट लेख लिहले आहेत. त्यांच्या स्फुट लेखांची संख्या १४५ आहे.

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ