"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Street Scene - Salta - Argentina.jpg|thumb|right|200px|]] |
[[चित्र:Street Scene - Salta - Argentina.jpg|thumb|right|200px|]] |
||
घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे ( |
घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे (बहुधा) छापील प्रकाशन. |
||
== वृत्तपत्रीय लेखन == |
== वृत्तपत्रीय लेखन == |
||
ओळ १२: | ओळ १३: | ||
===व्यंगचित्र=== |
===व्यंगचित्र=== |
||
=== वाचकांचा पत्रव्यवहार === |
=== वाचकांचा पत्रव्यवहार === |
||
===वर्षिक सुट्ट्या== |
|||
इ.स. १९७५पूर्वी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवशीही भारतातील वृत्तपत्रे बंद नसत. कारण सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नसत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी मिळत नसे. १५ ऑगस्टला टाइम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. त्या बदल्यात ते २६ जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिन) सुट्टी घेत असे व २६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असत. |
|||
वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे (जन्म : इ.स. १९१७) यांनी दादरमधील दोन-चार वृत्तपत्रविक्रेत्यांना बरोबर घेऊन दोन्ही ग्रूप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग निघतो का? म्हणून चाचपणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. हा सुट्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटित झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे त्यांनी हालचालींना सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्यांना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व इकडे विरारपर्यंत सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला व सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. अशा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली. |
|||
===अन्न पदार्थ विषयक=== |
===अन्न पदार्थ विषयक=== |
||
=== छोट्या जाहिराती === |
=== छोट्या जाहिराती === |
||
=== |
===संपादकीय लेखन=== |
||
== इतिहास == |
== इतिहास == |
||
[[चित्र:KaiYuanZaBaoRemake.jpg|thumb|right|200px|साम्राज्यातील सरकारी वृत्तपत्र]] |
[[चित्र:KaiYuanZaBaoRemake.jpg|thumb|right|200px|साम्राज्यातील सरकारी वृत्तपत्र]] |
००:१४, ६ मे २०१७ ची आवृत्ती
घडलेली घटना व इतर मजकूर वाचकांपर्यंत पोचवणारे (बहुधा) छापील प्रकाशन.
वृत्तपत्रीय लेखन
मुख्य अंग
अग्रलेख
अग्रलेख हे लेख संपादक लिहितात.
स्तंभ लेखन
हवामान
सल्ला
व्यंगचित्र
वाचकांचा पत्रव्यवहार
=वर्षिक सुट्ट्या
इ.स. १९७५पूर्वी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवशीही भारतातील वृत्तपत्रे बंद नसत. कारण सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नसत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी मिळत नसे. १५ ऑगस्टला टाइम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. त्या बदल्यात ते २६ जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिन) सुट्टी घेत असे व २६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असत.
वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे (जन्म : इ.स. १९१७) यांनी दादरमधील दोन-चार वृत्तपत्रविक्रेत्यांना बरोबर घेऊन दोन्ही ग्रूप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग निघतो का? म्हणून चाचपणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. हा सुट्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटित झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे त्यांनी हालचालींना सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्यांना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व इकडे विरारपर्यंत सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला व सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. अशा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली.
अन्न पदार्थ विषयक
छोट्या जाहिराती
संपादकीय लेखन
इतिहास
रोमन साम्राज्यात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे. तसेच चीन मध्येही दुसरे ते तिसरे शतक या दरम्यान असलेल्या साम्राज्याच्या काळात सरकारी वृत्तपत्र प्रकाशित होत असे.
आधुनिक प्रवास
ठशांचा वापर
आंतरजालाचा परिणाम
आंतरजालावरील वृत्तपत्रे
वृत्तपत्राचे प्रकार
- दैनिक
- साप्ताहिक
- पाक्षिक/अर्धमाही
- मासिक
- तिमाही
- अर्ध वार्षिक
- वार्षिक
वाचकसंख्या
पत्रकारीता
शोध पत्रकारीता
एखाद्या प्रश्नाचा शोध घेवून त्याची उकल करण्याचा प्रयत्न या द्वारे केला जातो. अथवा प्रश्न लावून धरला जातो.