Jump to content

"निर्गुण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बदल साचा, वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}
परमार्थ क्षेत्रात सगुण व निर्गुण असे दोन प्रकार देवाचे मानले जातात. त्यात सगुण म्हणजे ज्याला गुण आहेत हात, पाय, कान नाक, डोळे, मन ( देह) आहे तो देव सगुण, साकार होऊ शकणारा आणि निर्गुण म्हणजे त्या पुढील भक्तीची पायरी, निर्गुण म्हणजे सूर्याप्रमाणे केवळ प्रकाशमान आणि दिव्य अशी शक्ती जी गुण आणि आणि अवयव ( देह) रहित आहे. ती दैवी शक्ती.
परमार्थ क्षेत्रात भक्तीचे सगुण व निर्गुण असे दोन प्रकार मानले जातात. त्यात सगुण म्हणजे हात, पाय, कान नाक, डोळे, मन (देह) आहे असे गुण असलेला साकार देव तो सगुण. या प्रकारच्या देवाजी पूजा-भक्ती करणे सामान्य माणसांना सहज जमते. केवळ प्रकाशमान आणि दिव्य अशा निराकार अवयवरहित शक्तीला निर्गुण म्हणतात. अशा निर्गुण देवाची आराधना करणे ही सामान्य भक्तीची पुढील पायरी समजली जाते.

इस्लाम धर्मातील अल्ला आणि ख्रिश्चन धर्मातील गॉड हे निर्गुण देव आहेत. यांच्या मूर्ती नसतात.

[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:अध्यात्म]]

२३:२४, १८ फेब्रुवारी २०१७ ची नवीनतम आवृत्ती