"स्प्रिंग टेंपल बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}

[[File:Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png]]
[[चित्र:Spring_Temple_Buddha_picturing_Vairocana,_in_Lushan_County,_Henan,_China.png|thumb|upright|जगातील सर्वात उंच मुर्ती - स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मी.), [[हनान|हेनान]], [[चीन]] ]]

'''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ([[चिनी भाषा|चीनी:]]{{zh|c=中原大佛}}, [[इंग्रजी]]:[[:en:Spring Temple Buddha|Spring Temple Buddha]]) [[गौतम बुद्ध]]ांचा सर्वाधिक उंच [[पुतळा]] (मुर्ती) आहे, जो [[हनान|हेनानच्या]] जाओकुन प्रांतात (लुशान काउंटी) मध्ये, [[चीन]]मध्ये स्थित आहे. हि मुर्ती फोदुशान सीनिक एरिया मध्ये, नेश्नल फ्रिवे नम्बर ३११ मध्ये स्थित आहे.
'''स्प्रिंग टेंपल बुद्ध''' ([[चिनी भाषा|चीनी:]] {{zh|c=中原大佛}}/ [[इंग्रजी]] : [[:en:Spring Temple Buddha|Spring Temple Buddha]]) [[गौतम बुद्ध]]ांचा सर्वाधिक उंच [[पुतळा]] (मुर्ती) आहे, जो [[हनान|हेनानच्या]] जाओकुन प्रांतात (लुशान काउंटी) मध्ये, [[चीन]]मध्ये स्थित आहे. हि मुर्ती फोदुशान सीनिक एरिया मध्ये, नेश्नल फ्रिवे नम्बर ३११ मध्ये स्थित आहे.

हि बुद्ध मुर्ती १२८ मीटर उंच आहे, ज्यात २० मीटर उंच [[कमळ]]-सिंहासन सुद्धा सहभागी आहे, तसेच हि जगातील सर्वात उंच मुर्ती (पुतळा) आहे.<ref>{{zh icon}} [http://zhai.fosss.org/goto_zy.asp?id=5421 中国佛山金佛-153米卢舍那佛 - 墨宝斋]</ref> जर या मुर्तीचे २५ मीटर उंच आधार/भवनाला मोजले किंवा जोडले तर या मुर्तीची एकूण उंची १५३ मीटर होते. [[आक्टोंबर]] [[इ.स. २००८|२००८]] च्या स्थिती नुसार याच्या आधाराला नवं रूप दिलं जात आहे आणि आता याची उंची '''२०८ मीटर''' सांगितली जात आहे.<ref>{{zh icon}} [http://www.zatpw.com/read.php?tid-23558.htm 世界第一大佛鲁山大佛]</ref> या मुर्तीच्या खाली बौद्ध मठ किंवा [[विहार]] आहे.

ओळ २६: ओळ २६:
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[श्रेणी:चीन]]
[[श्रेणी:चीन]]
[[श्रेणी:पुतळा]]
[[श्रेणी:कला]]

१४:४६, १७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

जगातील सर्वात उंच मुर्ती - स्प्रिंग टेंपल बुद्ध (१५३ मी.), हेनान, चीन

स्प्रिंग टेंपल बुद्ध (चीनी: 中國武術/ इंग्रजी : Spring Temple Buddha) गौतम बुद्धांचा सर्वाधिक उंच पुतळा (मुर्ती) आहे, जो हेनानच्या जाओकुन प्रांतात (लुशान काउंटी) मध्ये, चीनमध्ये स्थित आहे. हि मुर्ती फोदुशान सीनिक एरिया मध्ये, नेश्नल फ्रिवे नम्बर ३११ मध्ये स्थित आहे.

हि बुद्ध मुर्ती १२८ मीटर उंच आहे, ज्यात २० मीटर उंच कमळ-सिंहासन सुद्धा सहभागी आहे, तसेच हि जगातील सर्वात उंच मुर्ती (पुतळा) आहे.[१] जर या मुर्तीचे २५ मीटर उंच आधार/भवनाला मोजले किंवा जोडले तर या मुर्तीची एकूण उंची १५३ मीटर होते. आक्टोंबर २००८ च्या स्थिती नुसार याच्या आधाराला नवं रूप दिलं जात आहे आणि आता याची उंची २०८ मीटर सांगितली जात आहे.[२] या मुर्तीच्या खाली बौद्ध मठ किंवा विहार आहे.

‘स्प्रिंग टेंपल बुद्ध’च्या निर्मीतीच्या योजनेची घोषणा अफगानिस्तानमध्ये तालिबान द्वारा बामियान मधील बुद्ध मुर्तींच्या ध्वंसाच्या लगेच नंतर केली गेली होती. चीनने अफग़निस्तानात बौद्ध धरोहरच्या योजनाबद्ध विनाशाचा निषेध केला होता.

संदर्भ

बाहरी कड़ियाँ

साचा:S-ach
मागील
Ushiku Daibutsu
120 m (394 ft)
World's tallest statue
2002 – present

साचा:S-inc

श्रेणी:चीन श्रेणी:कला